गेल इंडिया कंपनी बंद होण्याच्या मार्गावर
गेल इंडिया कंपनी बंद होण्याच्या मार्गावर
Jan 14, 2016, 10:48 AM IST१०० वर्षांची परंपरा असलेला सुक्या मासळीचा बाजार
१०० वर्षांची परंपरा असलेला सुक्या मासळीचा बाजार
Dec 8, 2015, 08:46 PM ISTस्मार्टफोनच्या जमान्यातही सारीपाटाचा खेळ टिकून
स्मार्टफोनच्या जमान्यातही सारीपाटाचा खेळ टिकून
Oct 20, 2015, 09:23 PM ISTआपलं गाव आपली ग्रामदेवता : बागमळ्याची महालक्ष्मी, अलिबाग
बागमळ्याची महालक्ष्मी, अलिबाग
Oct 7, 2015, 01:14 PM ISTआपलं गाव आपला गणपती : कुलाबा, अलिबाग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2015, 12:29 PM ISTनोकरी न मिळाल्याने आरसीएफ प्रकल्पग्रस्ताचे 'करो या मरो ठिय्या आंदोलन'
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील थळ येथील आरसीएफ प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना अजूनही नोकरी देण्यात आलेली नाही. आपल्याला न्याय न मिळाल्याने आजपासून 'करो या मरो ठिय्या' आंदोलनाला १४२ प्रकल्पग्रस्तांनी सुरूवात केली आहे.
Aug 22, 2015, 04:22 PM ISTश्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी महिलांनी केला रुद्राभिषेक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2015, 08:47 PM ISTप्राजक्ता पाटीलच्या पंखांना हवंय मदतीचं बळ
प्राजक्ता पाटीलच्या पंखांना हवंय मदतीचं बळ
Jun 10, 2015, 06:43 PM ISTअलिबागमधील अलिशान बंगले होणार जमीनदोस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2015, 10:12 PM ISTबडे उद्योगपती, राजकारणी आणि धनदांडग्यांच्या बंगल्यांवर हातोडा
रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवर असलेल्या दीडशे पेक्षा जास्त बंगल्यांवर अखेर कारवाई होणार आहे. बडे उद्योगपती, राजकारणी आणि धनदांडग्यांचे बंगले अलिबाग समुद्रकिनारी सीआरझेडचे उल्लंघन करून उभे आहेत. त्यावर पर्यावरण मंत्र्यालयाने आक्षेप घेत कारवाईचे निर्देश दिलेत.
May 21, 2015, 09:53 PM ISTअलिबागमधील दीडशेपेक्षा जास्त बंगल्यांवर हातोडा
May 21, 2015, 07:42 PM ISTअजब न्याय : २१ वर्षानंतर संस्कृतीच्या ठेकेदारांना एका महिन्याची शिक्षा!
प्रेमीयुगुलाचा जबरदस्तीनं बालविवाह लावल्याप्रकरणी अलिबाग तालुक्यातल्या आंदोशी गावातल्या नऊ गावपंचांना हायकोर्टानं एक महिना कैदेची शिक्षा सुनावलीय.
May 14, 2015, 02:43 PM ISTधक्कादायक व्हिडिओ: बहिरीदेवाची यात्रा, ही श्रद्धा की अघोरी प्रथा?
एकविसाव्या शतकात वावरत असतानाही अंधश्रद्धेच्या चक्रव्यूहातून आपली सुटका झालेली दिसत नाही. अलिबाग तालुक्यातील बहिरीदेवाच्या जत्रेत निवडुंगाच्या काट्यांनी अंगावर मारून घेण्याची अघोरी परंपरा भाविकांनी आजही जपली आहे.
Apr 6, 2015, 01:43 PM ISTमराठी भाषा पहिला शिलालेख होतोय इतिहास जमा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2015, 09:19 AM ISTलवकरच, मुंबई ते अलिबाग रेल्वेमार्गानं जोडणार!
अलिबागकरांसाठी आनंदाची बातमी आहे... मुंबई ते अलिबाग मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेननं जोडलं जाणार आहे.
Feb 1, 2015, 07:18 PM IST