जीव गमावल्यानंतरही 'ती' अजूनही जगतेय-जगवतेय!
अवयवदानाबाबत सरकारी पातळीवर मोठे प्रयत्न होत असताना जनमानसातही त्याचं महत्त्व पटू लागलंय. चंद्रपूरमधल्या कंचनवार कुटुंबांनं मुलीचे अवयव दान करुन त्याचाच प्रत्यय दिलाय.
Apr 14, 2017, 11:57 PM ISTअपघाती मृत्यूनंतर अवयवदान, शेतकऱ्याला मिळाले जीवदान
मरावे परी अवयवरूपी उरावे याची प्रचिती औरंगाबादमध्ये आली. दुचाकीच्या अपघातात मृत्यू झालेले अनिल पाटील यांचं हृदय दोन्ही किडन्या आणि यकृत दान करण्यात आलं. यामुळे एका शेतकऱ्याला जीवदान मिळालंय.
Feb 8, 2017, 04:44 PM ISTशहीद विलास शिंदेंच्या इच्छेनुसार त्यांचे डोळे अवयवदान मोहिमेत दान
कर्तव्य बजावत असताना दुचाकीस्वाराच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या इच्छेनुसार त्यांच्या परिवाराने त्यांचे डोळे शासनाच्या अवयवदान मोहिमेत दान केले. शिंदे यांचं पार्थिव संध्याकाळी साडेआठच्या सुमाराला त्यांचं निवासस्थान असलेल्या पोलीस वसाहतीत अत्यंत शोकाकूल वातावऱणात आणण्यात आलं. काल दुपारी एक वाजता शिंदे यांनी लीलावती रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
Sep 1, 2016, 09:15 AM ISTमुख्यमंत्र्यांनी आज अवयवदानाचा फॉर्म भरला
मुख्यमंत्र्यांनी आज अवयवदानाचा फॉर्म भरला. मुंबईत नरिमन पॉईंट येथे अवयवदानाविषयी जनजागृती कार्य़क्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी त्यांनी हा फॉर्म भरला. महारॅलीमध्ये नागरीक मोठया संख्येने सहभागी झाले आहेत.
Aug 30, 2016, 11:33 PM ISTअवयवदानासाठी अण्णा, शिवशाहीर पुरंदरे, मृणाल कुलकर्णी रस्त्यावर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्यासह अनेक मान्यवर तसेच नागरिकांनी आज पुण्यामध्ये अवयवदानाचा अर्ज भरला.
Aug 30, 2016, 06:23 PM ISTनाशिकमध्ये ५२ वर्षीय महिलेचे अवयव दान
नाशिकमध्ये ५२ वर्षीय महिलेचे अवयव दान
May 10, 2016, 02:48 PM IST...जेव्हा आईनं ऐकले मृत बाळाच्या हृदयाचे ठोके!
होय, एका आईनं आपल्या बाळाच्या मृत्यूनंतरही त्याच्या हृदयाचे ठोके ऐकलेत... आणि ही काही कल्पोकल्पित घटना नाही तर खरी घटना आहे.
Feb 3, 2016, 05:36 PM ISTअवयव दान वाया जाऊ नये म्हणून सरकारचा पुढाकार
अवयव दान वाया जाऊ नये म्हणून सरकारचा पुढाकार
Jan 28, 2016, 04:53 PM ISTमुलाचे अवयव दान करणाऱ्या 'त्या' आईला सलाम
मुलाचे अवयव दान करणाऱ्या 'त्या' आईला सलाम
Jan 28, 2016, 09:31 AM ISTकथा बुलढाण्याच्या रामाची
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 18, 2016, 12:07 PM ISTराम गेला पण तीन जणांना जीवन देऊन गेला...
औरंगाबादमध्ये रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एका तरुणाच्या तीन अवयवांमुळे तीन जीव वाचलेत... राम मगर असं या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे...
Jan 15, 2016, 04:26 PM ISTऔरंगाबाद : तो गेला, पण तिघांना जीवनदान देऊन गेला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 15, 2016, 02:39 PM ISTमुंबईत अडीच हजारांहून जास्त जण 'अवयव दात्यां'च्या प्रतिक्षेत!
'जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय?' या भा.रा. तांबे यांच्या कवी मनाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आज विज्ञानानं, अवयव प्रत्त्यारोपणाच्या माध्यमातून दिलं आहे. आपल्या देशात अवयवदान करण्याचं प्रमाण इतर देशांच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे.
Nov 27, 2015, 11:52 AM ISTमन की बात : अवयव दान करण्यासाठी सल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2015, 08:15 PM ISTडॉक्टरांनीच आपले अवयव दान करत मांडला नवा आदर्श
आज जागतिक अवयव प्रत्यारोपण दिन साजरा होतोय, त्या पार्श्वभूमीवर हा डॉक्टरांचा एक आदर्शच इतरांच्या समोर आलाय.
Aug 13, 2014, 10:44 AM IST