अश्लील चित्रफित बनवून अल्पवयीन मुलावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार
नऊ वर्षांच्या मुलावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात तुलींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Oct 14, 2016, 08:48 PM ISTपॉर्न व्हिडिओकांडात दोन मंत्री निर्दोष
कर्नाटकातील अश्लील व्हिडिओ क्लिपिंग प्रकरणात चौकशी करत असणाऱ्या विधानसभा समितीने दोन मंत्र्यांना निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. मात्र, या प्रकरणातील बाकी सदस्यांची कडक शब्दांत निंदा केली आहे.
Mar 20, 2012, 12:29 PM IST'डर्टी' मंत्र्यांना आंबटशौक भोवले
कर्नाटकातल्या तीन मंत्र्यांना विधान परिषदेत अश्लिल चित्रफित पाहण्याचा प्रकार चांगलाच भोवला आहे. या तीनही मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत.
Feb 8, 2012, 10:55 AM IST