असुरक्षित

...तर रिक्षाचालकांचं परमिट कायमचं रद्द होणार?

ठाण्यात रिक्षाचालकाकडून महिला प्रवाशाच्या विनयभंगाच्या घटना थांबण्याचं नावच घेत नाहीय. पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा अशी घटना परत घडलीय. यामुळे संताप व्यक्त होतोय. अशा चालकांचं परमिट आणि लायसन्स कायमस्वरूपी रद्द करावं, अशी मागणी ठाण्यात मुलींनी आणि महिलांनी केलीय. 

Jul 6, 2017, 08:28 PM IST

पुण्यात महिला असुरक्षितच

पुण्यातील तरुणींना कोणते कपडे घालावेत ? कधी घराबाहेर पडावे?  कोणासोबत फिरायला जावे ? यावर प्रश्न चिन्ह निर्माण झालंय.

May 9, 2016, 08:32 PM IST

विद्या बालनला बॉलीवूड असुरक्षित वाटतंय

 बॉलीवूड अभिनेत्री विदया बालन ही तिच्या गंभीर आणि शांत अभिनयासाठी ओळखली जाते. मल्यालम फिल्म इंडस्ट्रीतून करिअरची सुरुवात करणारी वाली विद्या बालन हिने अनेक अवार्ड देखील पटकावले आहेत. 

Feb 7, 2016, 11:39 AM IST

सावधान ! मुंबई-पुण्यातील दुधाचे नमुने असुरक्षित

सहा शहरांमध्ये अचानक करण्यात आलेल्या दुधाच्या तपासणीत 16 नमुन्यांना फूड अॅंड  ड्रग अॅडमिनिस्ट्रेशने (एफडीए) असुरक्षित ठरविले आहे.  

Jul 9, 2015, 02:27 PM IST

अभिनेत्यांच्या पत्नींना माझी भीती - सनी लिऑन

अभिनेत्यांच्या पत्नींमध्ये माझ्यामुळे असुरक्षितेची भावना निर्माण झाली असल्याचा खळबळजनक खुलासा बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिऑनने केला आहे. मीडियामधील काही बातम्यांचा आधार घेत सनी लिऑनने हा खुलासा केला आहे. 

Jun 5, 2015, 11:29 PM IST

इंटरनेट जगतातला धोकायदायक पासवर्ड

इंटरनेट जगतातला सर्वात साधा आणि सोपा पासवर्ड आहे 123456 आणि या आधी २०१२ साली सर्वात लोकप्रिय पासवर्ड होता password. जगातील लाखो इंटरनेट युजर्स या पासवर्डचा वापर करत होते.

Jan 23, 2014, 09:13 PM IST

मी नेहमीच स्वत:ला असुरक्षित समजते – करीना कपूर

अभिनेत्री करीना कपूर हिच्या म्हणण्यानुसार, ती स्वत:ला सुरक्षित समजत नाही.

Dec 22, 2013, 04:25 PM IST

मुंबईत महिला असुरक्षितच? रोज एक बलात्कार

मुंबई महिलांसाठी अतिशय सुरक्षित आहे, असा आतापर्यंतचा आपला समज होता... पण आता तो खोटा ठरलाय... माहिती अधिकारामधून जी आकडेवारी समोर आली, ती चक्रावून टाकणारी आहे...

Dec 4, 2013, 01:49 PM IST

मुंबईत महिला असुरक्षित

अवघ्या २४ तासात मुंबईत एका परदेशी तरुणीवर बलात्काराची तसेच एका वृद्ध महिलेचा खून झाल्यांच उघड झालंय. पण केवळ या दोनच घटना घडल्या असं नाही तर गेल्या काही महिन्यात अशा प्रकरणांमध्ये वाढ झालीय. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.

Nov 6, 2012, 11:33 PM IST

रेल्वे प्रशासनाला आली जाग

एका महिलेला लोकल ट्रेनचा प्रवास करताना आपला डोळा गमवावा लागला होता. त्यामुळे रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यानतंर सारी सूत्र पटकन हलवली गेली. पण नेहमीप्रमाणेच एखादी मोठी घटना घडत नाहीत तोवर प्रशासन ढिम्मच असते याचा परत एकदा अनुभव आला आहे.

Nov 9, 2011, 06:35 PM IST