अहमदनगर

कल्याण–मुरबाड–नगर रेल्वे सेवा सुरु करणार : मुख्यमंत्री फडणवीस

कल्याण–मुरबाड–नगर रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी लवकरच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासमेवत सर्व संबंधितांची बैठक घेणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी जाहीर केलं. 

Dec 4, 2016, 07:45 AM IST

अहमदनगरमध्ये बेहिशोबी ३८ लाख ५० हजार रुपये जप्त

शहरात तब्बल ३८ लाख ५० हजार रुपये रोकड सापडली. जुन्या चलनातील एक हजाराच्या या नोटा आहेत. मध्यरात्री पेट्रोलींग करताना पोलिसांना या नोटा आढळल्या आहेत. 

Dec 2, 2016, 03:09 PM IST

संतप्त नागरिकांनी आयुक्तांच्या दालनात भटके कुत्रेच सोडले

येथे सहा वर्षीय मुलीचा भटक्या कुत्र्यानं चावा घेतला. यानंतर संतप्त नागरिकांनी महानगर पालिका आयुक्तांच्या दालनात भटके कुत्रेच सोडले.

Nov 25, 2016, 03:07 PM IST

कोपरगावात काळे विरुद्ध कोल्हेंची पारंपरिक लढाई

कोपरगाव म्हटल की समोर येते ती काळे कोल्हेंची पारंपारfक लढाई... नगरपालिकेला निवडणूकतही या दोन गटात लढाई असल्याच दिसून येतंय.  

Nov 23, 2016, 07:48 PM IST

रामदेवबाबांच्या दूध प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांनी केलं उद्घाटन

सहकाराच्या पंढरीत अर्थात नगर जिल्ह्यात योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योग समुहाच्या पहिल्या दूध प्रकल्पाचं उद्धाटन करण्यात आलं.

Nov 17, 2016, 10:30 AM IST

शाळेत का जाते? सवाल करत १४ वर्षीय मुलीचा विनयभंग

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या केल्याची घटना ताजी असतानाच अहमदनगर जिल्ह्यामधल्या श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडलीय. 

Nov 16, 2016, 09:44 AM IST

मंत्री महोदय म्हणतात, 'बॅचलर ऑफ जेल' हीच माझी पदवी

शिवसेनेत बढती मिळायला आपल्याला ३० वर्षं लागली. माझ्याविरुद्ध ३५ ते ४० पोलीस तक्रारी झाल्या म्हणून आपण मंत्री झालो, अशी बिनदिक्कत फटकेबाजी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.

Nov 10, 2016, 02:18 PM IST

अहमदनगरमध्ये पोलिसाला मारहाण

अहमदनगरमध्ये पोलिसाला मारहाण

Oct 26, 2016, 02:51 PM IST

अहमदनगरमध्ये पोलिसाला जमावाची बेदम मारहाण

निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसाला जमावानं बेदम मारले. पाथर्डीत इथं रविवारी ही घटना घडली.

Oct 26, 2016, 12:28 PM IST

कोपर्डी बलात्कार प्रकरणी ७० साक्षीदार तपासले जाणार

कोपर्डी प्रकरणी अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात युक्तीवादाला आजपासून सुरूवात झाली. या प्रकरणात एकूण ७० साक्षीदार तपासले जाणार आहेत. 

Oct 19, 2016, 10:41 PM IST

नगर अपघातात महिला ठार, जमावाने ट्रक पेटवला

नगर-औरंगाबाद रस्त्यावर भीषण अपघातात महिला ठार झाली. त्यानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला.

Oct 14, 2016, 04:18 PM IST