आंध्रप्रदेश

'..तर, अविश्वास ठराव दाखल करू!' मोदी सरकारला धमकी

 एनडीएतील धुसफूस वाढली असून, घटक पक्ष शिवसेनेनंतर तेलगू देसमनेही आपली नाराजी बोलून दाखवली आहे. आपल्या मागण्या मान्य करा अन्यथा सरकारवर अविश्वास ठराव आणण्याखेरी आम्हाला पर्याय राहणार नाही, असा टोकाचा विचार तेलगू देसमने बोलून दाखवला आहे.

Feb 20, 2018, 01:55 PM IST

मोदींच्या दरबारी तब्बल २९ चकरा, पदरी निराशाच

लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच एनडीएतील घटक पक्ष नाराज झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

Feb 18, 2018, 12:46 PM IST

...म्हणून शेतकऱ्यानं शेतात लावलंय सनी लिओनचं पोस्टर!

आंध्रप्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यात एका शेतकऱ्यानं आपल्या शेताला 'वाईट नजरां'पासून दूर ठेवण्यासाठी एक अजब उपाय शोधून काढला. 

Feb 14, 2018, 06:28 PM IST

एन. बालकृष्णांनी भर रस्त्यामध्ये चाहत्याच्या कानशिलात लगावली

टीडीपी नेता आणि फिल्मस्टार नंदमुरी बालकृष्ण यांनी पुन्हा एकदा त्यांच्या समर्थकाच्या कानशिलात लगावली आहे.

Oct 4, 2017, 02:36 PM IST

मराठमोळे पाळेकर देशाला दाखवतायत 'झिरो बजेट शेती'चा मार्ग!

आयटीमध्ये देशात प्रगतीपथावर असलेल्या आंध्रप्रदेशने झिरो बजेटमध्ये राज्यातली शेती करण्याचं उद्दीष्ट ठेवलंय. रासायनिक शेती, कर्जाचा विळखा आणि नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेल्या आंध्रप्रदेशातल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्राचे सुपूत्र पद्मश्री सुभाष पाळेकर मार्ग दाखवणार आहेत. 

Apr 27, 2017, 11:36 AM IST

कृष्णेचा पाणीवाद : सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली तेलंगणाची याचिका

सर्वोच्च न्यायालायाने तेलंगनाची याचिका फेटाळत कृष्णा नदी पाणी वाटपाबाबत महाराष्ट्राच्या वाटयाला येणारे ६६६ टीएमसी पाणी कायम राहील, असा महत्वाचा निर्णय दिलाय. 

Jan 10, 2017, 10:55 AM IST

तामिळनाडू - आंध्रकिनारी 'वरदाह' धडकलं

तामिळनाडू - आंध्रकिनारी 'वरदाह' धडकलं

Dec 12, 2016, 10:44 PM IST

धोनीच्या अद्भूत रन ऑउट झाला रिपीट, किपरने न पाहाता केले रन आउट, पाहा व्हिडिओ....

 खेळाच्या मैदानावर एकापेक्षा एक विक्रम बनतात आणि लगेच तुटतातही... नुकतेच भारत-न्यूझीलंड दरम्यान खेळण्यात आलेल्या वन डे सिरीजमधील एका सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एक अद्भूत, अद्वितीय रन आऊट केला. 

Nov 1, 2016, 08:10 PM IST

सर्वात मोठी कामगिरी, चकमकीत २१ माओवादी ठार

आंध्रप्रदेश-ओडिशा सीमेवर मलकागिरी वनक्षेत्रात सोमवारी पहाटे आंध्र प्रदेशच्या ग्रेहाउंड दल आणि ओडिशा पोलिस यांची माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत २१ माओवादी ठार झाले. 

Oct 24, 2016, 05:10 PM IST

उन्हाच्या कहरामुळे १११ जणांचा मृत्यू

उत्तर भारतात उष्णतेची लाट पसरलीय. वाढत्या उन्हामुळे आत्तापर्यंत तब्बल १११ जणांनी आपले प्राण गमावलेत. 

Apr 15, 2016, 04:26 PM IST

आंध्रप्रदेशात उष्णतेमुळे २४ तासांत ३०१ जणांचा मृत्यू

आंध्रप्रदेशात उष्णतेमुळे २४ तासांत ३०१ जणांचा मृत्यू

May 27, 2015, 11:05 PM IST

देशभरात उष्णतेचा कहर, उष्माघातानं ५०० हून अधिक जणांचा बळी

देशात उष्णतेच्या लाटेनं आतापर्यंत एकूण ४३२ जणांचा बळी घेतलाय. एकट्या आंध्र प्रदेशात आतापर्यंत १६२ जणांचा उष्माघातानं मृत्यू झालाय. तर तेलंगणात १८६ जणांनी उष्माघातामुळे जीव गमावला आहे. 

May 25, 2015, 10:00 AM IST

ब्राव्हो!!! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीनं बनवलाय नॅशनल रेकॉर्ड!

ब्राव्हो!!! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीनं बनवलाय नॅशनल रेकॉर्ड!

Mar 26, 2015, 01:42 PM IST