पेट्रोलवर धावणारी सायकल, १ लिटरमध्ये २०० किमी अंतर
एक लिटर पेट्रोलमध्ये चक्क २०० किमी अंतर ताशी ३५ वेगाने सायकल चालू शकते का? याचे उत्तर हो असेच आहे. आग्रा येथील पाच विद्यार्थ्यांनी पेट्रोलवर धावणारी सायकल तयार केलेय. त्यासाठी शेतात औषध मारण्यासाठी लागणाऱ्या मशिनचा वापर केलाय.
Feb 6, 2016, 11:13 AM IST१२ हजार उमेदवारांनी दिली परीक्षा आणि पास झाले २० हजार
एखाद्या परीक्षेत सर्वच्या सर्व विद्यार्थ्यी पास झाल्याचे आपण ऐकले आहे. मात्र परीक्षा देणाऱ्यांपेक्षाही पास होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? बी.आर. आंबेडकर युनिर्व्हसिटीत हा प्रकार घडलाय. या युनिर्व्हसिटीत नुकतीच बीएडची परीक्षा झाली.
Dec 13, 2015, 12:18 PM ISTआग्रा : 'चमत्कारी औषध' घेण्यासाठी लोकांची झुंबड
आग्रातील ककरैठा गावात अंधविश्वासाचा एका मेळा भरला आहे. आपले बिघडलेले काम करण्यासाठी एका २९ वर्षाच्या बाबाकडून एक 'चमत्कारी काढा' पिण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे.
Oct 5, 2015, 09:43 PM ISTव्हॉट्सअॅपवर कमेंट, तरूणाला चौकात केली फाशी देण्याची तयारी
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका तरूणाने धार्मिक भावना दुखावणारी विचित्र कमेंट टाकणे खूप महागात पडले. त्या युवकाला एका चौकात फाशी देण्याची तयारी सुरू झाल्याचा आणखी धक्कादायक प्रकार त्यानंतर घडला.
Sep 4, 2015, 05:37 PM ISTआग्र्याच्या कुंटणखान्यातून २१ मुलींची सुटका
आग्र्याच्या कुंटणखान्यातून २१ मुलींची सुटका
Aug 5, 2015, 10:28 AM ISTवृंदावनमध्ये माकडानं पाडला दीड लाखांचा पाऊस
पैशांचा पाऊस... स्वप्न नाही सत्य आहे... पण तो पाडला एका माकडानं... शनिवारी वृंदावन इथं हेच दृश्य पाहायला मिळाल. मुंबईकर हेमवती सोनकर यांच्यावर दीड लाखांचा पाऊस पडला.
Jul 20, 2015, 05:00 PM ISTआग्र्याच्या 'मर्दानी'ने मर्सिडीजवर चढून केला हंगामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2015, 05:55 PM ISTतिचा फोन तोडला...तिनं फो़डली मर्सिडीज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2015, 12:39 PM ISTघुमान संमेलन : आग्र्यात मराठी साहित्य संस्कृतीचे दर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 08:05 PM ISTबराक ओबामा यांचा आग्रा दौरा रद्द !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा आग्रा दौरा रद्द होण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणांवरुन हा दौरा रद्द होऊ शकतो. २७ तारखेला ओबामा पत्नी मिशेल ओबामा यांच्या सोबत ताजमहल पाहाण्यासाठी जाणार होते.
Jan 24, 2015, 01:28 PM ISTताजमहाल परिसरात कोळसा, शेण जाळण्यास मनाई
जगातल्या अप्रतिम वास्तूंपैकी एक अशी ओळख असलेल्या आग्रा इथल्या ताजमहाल परिसरात, गाईचं शेण आणि कोळसा जाळण्याला मनाई करण्यात आलीय.
Jan 13, 2015, 02:56 PM ISTदिल्ली-आग्रा प्रवास केवळ 90 मिनिटांत
Jul 3, 2014, 03:21 PM ISTदिल्ली-आग्रा धावणार हाय स्पीड रेल्वे
दिल्ली ते आग्रा दरम्यान 160 किलोमीटर प्रती तास वेगाने हाय स्पीड रेल्वे धावणार आहे. या सेमी हाय स्पीड ट्रेनची चाचणी आज घेण्यात आली. या गाडीचr औपचारीक सुरुवात नोव्हेंबरमध्ये केली जाणार आहे.
Jul 3, 2014, 11:30 AM ISTनवी दिल्ली-आग्रा... हायस्पीड ट्रेनचं ट्रायल!
नवी दिल्ली : नवी दिल्ली ते आग्रा... हा प्रवास केवळ ९० मिनिटांत गाठणाऱ्या सेमी हायस्पीड ट्रेनचं येत्या गुरुवारी ट्रायल होणार आहे.
Jul 1, 2014, 05:33 PM ISTआग्र्याचे ममनून बनणार पाकिस्तानचे राष्ट्रपती?
सध्या आग्र्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पाकिस्तानातील सत्ताधारी पार्टी पीएमएलएनने ममनून हुसैन यांचं पाकिस्तानच्या राष्ट्रपतीपदासाठी घोषित केलं आहे. ममनून हुसेन यांचा जन्म आग्र्याला झाला होता.
Jul 29, 2013, 04:20 PM IST