Maharashtra Weather: पुढचे तीन तास महत्त्वाचे, राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता
Maharashtra Weather Updates: अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं राज्यात काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. मुंबई आणि परिसरात सकाळपाऊन पाऊस पडत आहे. मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्णात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. (Rain in Maharashtra ) त्यामुळे मुंबईकरांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पुढचे तीन तास महत्वाचे आहेत. राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Mar 7, 2023, 10:50 AM ISTWeather Update: हवामानात मोठा बदल, 'या' राज्यांमध्ये 4 दिवस पावसाची शक्यता, IMD ने दिला इशारा
IMD Rainfall Alert: हवामानात सातत्याने बदल दिसून येत आहे. पुढील चार दिवस हवामानात पुन्हा मोठा बदल दिसणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अनेक राज्यांत हवामानात बदल होण्याचा अंदाज वर्तवला आहे असून पावसाचा इशारा दिला आहे. या बदलानंतर थंडीचा पुन्हा जोर वाढू शकतो.
Feb 13, 2023, 07:39 AM ISTIMD Rain Alert : राज्याच्या 'या' भागात अवकाळी बरसात; हवामान विभागाचं सांगणं तरी काय?
Maharashtra Weather Updates : दर दिवशी हवामानाचे तालरंग बदलत असताना आता महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाची बरसात होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
Jan 30, 2023, 08:31 AM IST
Maharashtra Weather Updates : राज्यात आणखी तीन दिवस कडाक्याची थंडी
Maharashtra Weather : राज्यात आणखी तीन दिवस कडाक्याची थंडी पडणार आहे. राज्यात 29 जानेवारीनंतर थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
Jan 26, 2023, 01:36 PM ISTMaharashtra Weather : राज्यात पुन्हा हुडहुडी, पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घट होणार
Maharashtra Weather News : मुंबईसह राज्यात शीत वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यानं पुन्हा हुडहुडी भरली आहे. बहुतांश ठिकाणी तापमान 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.
Jan 24, 2023, 01:04 PM ISTWeather Update : कडाक्याच्या थंडीत पडणार जोरदार पाऊस; हवामान विभागाचा अलर्ट
Weather News : थंडीचा कडाका वाढला असताना भारतीय हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Jan 21, 2023, 07:44 AM ISTMaharashtra Weather : राज्यात आणखी दिवस थंडीचा कडाका, या जिल्ह्यात 15 दिवसांपासून नीचांकी तापमान
Maharashtra Weather : राज्यात थंडीचा कडाका कायम आहे. आणखी काही दिवस राज्याभरात हुडहुडी कायम राहणार आहे.
Jan 18, 2023, 07:28 AM ISTWeather Updates :मुंबईसह राज्यात पारा घसरल्यानं हुडहुडी, उत्तरेकडील थंडीच्या लाटेचा आणखी दोन दिवस परिणाम
Weather Forecast : मुंबईतलं तापमान 15.2 अंशावर घसरले आहे. उत्तरेकडची थंडीची लाट (cold wave) राज्याच्या दिशेनं येतेय. (Maharashtra Weather) त्याच्या परिणामामुळे मुंबई गारेगार झाली आहे. पुढचे दोन दिवस तापमानात आणखी घसरण होईल.
Jan 15, 2023, 08:00 AM ISTMumbai Weather : हुडहुडी! मुंबईतील तापमानात लक्षणीय घट, सध्याचा आकडा पाहून तुमचा विश्वासच बसणार नाही
Mumbai Weather Update : मुंबई सोडून कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा विचार करत आहात, तर सर्वात आधी ही बातमी वाचा. कारण, मुंबईतील ही थंडी तुम्हाला थेट थंड हवेच्याच ठिकाणी गेल्याचा अनुभव देईल.
Jan 13, 2023, 08:17 AM ISTWeather Updates : थंडीचा कहर होणार; बचावासाठी आताच करा तयारी, पारा उणे 4 अंशापर्यंत जाणार
Weather News Updates : थंडीचा जोर वाढणार आहे. कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. हाडे गोठवणारी थंडी पडण्याची शक्यता आहे. कारण पारा उणे घसरण्याची शक्यता आहे.
Jan 12, 2023, 04:00 PM ISTMaharashtra Weather : या जिल्ह्यांत सर्वाधिक कमी तापमान, राज्यात पुढचे 48 तास महत्वाचे
Maharashtra Weather : राज्यात पुणे, कोकणसह मराठवाडा आणि विदर्भामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे. (Maharashtra Weather News Updates)
Jan 11, 2023, 11:56 AM ISTWeather Update : 'या' राज्यात थंडीचा कडाका, हुडहुडी वाढणार? वाचा वेदर रिपोर्ट
Maharashtra Weather Updates : येत्या काही दिवसांमध्ये राज्यात तापमान मोठ्या फरकाने कमी होणार असून, थंडीची लाट (Cold Wave In Maharashtra) येणार आहे. तसेच देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतही हा आठवडा थंडीचाच असेल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.
Jan 9, 2023, 09:24 AM ISTMaharashtra Weather : नाताळला हुडहुडी वाढणार; पारा 13 अंशांवर, जाणून घ्या तुमच्या शहरातील तापमान
Maharashtra Weather Update : राज्यामध्ये (Maharashtra) मुंबई पुण्यासह अनेक ठिकाणी तापमानात (Temperature) घट होत आहे. परिणामी नाताळला राज्यात गारठा (Winter) वाढणार आहे.
Dec 22, 2022, 10:57 AM ISTWeather Update Today: उकाड्यापासून दिलासा! गारठा वाढला, पाहा किती आहे तुमच्या शहराचं तापमान?
Cold Weather in Maharashtra : राज्यातील अनेक भागामध्ये तापमानात घसरण झाली आहे. तुमच्या शहरात तापमान किती होतं? जाणून घ्या...
Dec 21, 2022, 08:00 AM ISTCold Wave : राज्यात थंडीचा तडाखा वाढला; महाबळेश्वरच्या तापमानानं वळवल्या नजरा....
दीर्घकाळ टिकलेला पावसाळा बराच दूर गेला असून, राज्यात अगदी हळुवारपणे थंड़ीची (Cold wave in maharashtra) चाहूल लागताना दिसत आहे. निफाडमध्येही तापमानात लक्षणीय घट
Nov 7, 2022, 08:29 AM IST