'देवाघरच्या फुलांना' सांभाळताना आई-वडिलांची केविलवाणी धडपड
'देवाघरच्या फुलांना' सांभाळताना आई-वडिलांची केविलवाणी धडपड
Dec 21, 2014, 08:41 AM ISTहितगुज - मणके, सांध्यांच्या आजारावर गौशा थेरपी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2014, 05:32 PM ISTमोबाईल फोनमुळं बळावतोय ‘सर्व्हायकल स्पायनल कॉर्ड’ आजार
शाळकरी मुलांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच मोबाइल फोन वापरतात आणि तरुणांना तर गॅझेट्सच वेड आहे. पण ज्यापद्धतीनं हे गॅझेट्स हाताळले जातायत त्यामुळं तुम्हाला मणक्याच्या गंभीर आजारांना सामोरं जावं लागू शकतं.
Nov 30, 2014, 10:55 AM ISTडेंग्यूची लढाई आता कोर्टात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2014, 08:01 PM ISTराज्यभरात डेंग्युचे थैमान, आतापर्यंत ३ हजार ५६५ रूग्ण
राज्यभरात डेंग्युने थैमान घातलं असून, आतापर्यंत ३ हजार ५६५ रूग्ण आढळले. तसंच राज्यभरात ३१ हजार २०१ डेंग्यू सदृश्य रूग्णांची तपासणीही करण्यात आली. यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत २४ रूग्णांचा डेंग्युने मृत्यू ओढवला आहे.
Nov 5, 2014, 08:05 AM ISTहितगुज - स्त्रीयांचे आजार आणि किडनी फेल्युअर
Oct 7, 2014, 05:30 PM ISTतुळस अतिशय गुणकारी, अनेक रोगांपासून देते मुक्ती
आयुर्वेदात तुळशीचे गुणधर्मांबद्दल खूप काही लिहून ठेवलंय. आता तर अॅलोपॅथीनंही या गुणांचा स्वीकार केलाय. तज्ज्ञांच्या मतानुसार तुळस मनुष्याच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते आणि मलेरिया, डेंग्यू, खोकला, सर्दी इत्यादी आजारांपासून वाचवते.
Jul 20, 2014, 05:35 PM ISTपार्किंसनचा आजार थांबवू शकते दालचीनी
एका नव्या संशोधनात हे पुढे आलंय की आपल्या जेवणात उपयोगात येणारी दालचीनी पार्किंसनचा आजार वाढण्यापासून थांबविण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
Jul 13, 2014, 11:17 AM ISTहॅलो डॉक्टर- मेंदूचे आजार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 07:29 PM ISTमुंबईकरांनो, काळजी घ्या!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 02:11 PM ISTआजार टाळण्यासाठी रेड वाईन, डार्क चॉकलेट खाताय? थांबा...
रेड वाईन, डार्क चॉकलेट आणि बेरींमधील अँटिऑक्सिडंट हे हृदयविकार किंवा कर्करोगही रोखण्याइतके सक्षम असल्याचं म्हटलं जातं होतं....
May 25, 2014, 07:39 AM ISTबर्ड फ्लूचे लक्षण झटपट समजणार
चीनच्या बिजिंगमधील शास्त्रन्यांनी बर्ड फ्लूचे लक्षण समजण्यावर उपाय शोधल्याचा दावा केला आहे. मानवाच्या रक्तात काही असे प्रोटीन्स असतात, जे बर्ड फ्लूच्या एच7एन9 या व्हायरसला मारण्याची क्षमता ठेवतात. या मानवी रक्तातील प्रोटीन्सचा शोध घेतल्याचा दावा चीनने केला आहे.
May 9, 2014, 05:09 PM ISTवॉट्स अॅपच्या व्यसनानं होऊ शकतो `वॉट्सअॅपिटिस`!
सध्या वॉट्स अॅपचा जमाना आहे. मात्र तर वॉट्स अॅपवर खूप मॅसेजेस केल्यानंतर तुमचं मनगट दुखत असेल तर लक्षात घ्या तुम्हाला वॉट्सअॅपिटिस झालाय.
Apr 9, 2014, 05:50 PM ISTथंडीचे दिवस सुरू झालेत... गूळ खा, स्वस्थ राहा!
थंडीचे दिवस सुरू झालेत. आपली, आपल्या मुलांची, वृद्ध मातापित्यांच्या तब्येतीची काळजी तुम्हालाही सतावत असेलच ना! मग, त्यांची तब्येत जपण्यासाठी आपण अनेक प्रतिबंधात्मक उपाय करून त्यांची काळजी घेऊ शकतो. यामध्ये एक पदार्थ आपली सर्वात जास्त मदत करू शकतो... तो म्हणजे गूळ.
Dec 16, 2013, 08:10 AM ISTरोज व्यायाम करा आणि हाडांचे आजार टाळा
ओस्टियोपोरोसिस (हाडांचा आजार) या समस्येमुळे हाडे कमकवत होतात आणि त्यांच्या घनतेत घट होत जाते. त्यामुळे शरीराचा हाडांचा सापळा हा कमजोर होतो.
Dec 6, 2013, 06:56 PM IST