'मातोश्री 2' फेक नरेटिव्हची फॅक्टरी आणि संजय राऊत त्याचे कारकून' या नेत्याची टीका
Loksabha Result 2024 : लोकसभा निवडणुकीत एका वृत्तपत्राने खोटी बातमी दिली. त्या बातमीची हवाला देत सोशल मीडियावर फक न्यूज व्हायरल करण्यात आल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाने उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे.
Jun 17, 2024, 02:46 PM IST'ज्याचा बाप आहे द ग्रेट उद्धव ठाकरे'... आदित्य ठाकरे यांच्यासाठी किरण मानेंची खास पोस्ट
आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली. किरण माने यांनी देखील खास पोस्ट शेअर केली आहे.
Jun 13, 2024, 09:40 PM IST'मला औरंगजेबाचे फॅन म्हणू...' सामनाच्या मुलाखतीतून टीकेला उद्धव ठाकरेंकडून समाचार
Uddhav Thackeray Interview : लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु असताना नेते मंडळी एकमेकांनावर आरोपप्रत्योपाच्या फेरी झाडत आहे. अशात उद्धव ठाकरेंवर औरंगजेबावरुन विरोधांनी टीका केलाय.
May 12, 2024, 07:46 AM IST'मुंबईत गुजरातींची मस्ती भाजपमुळे वाढली' आदित्य ठाकरेंचा निशाणा...
Aaditya Thackeray To The Point Loksabha Election 2024 : भाजपमुळे मुंबईत गुजरातीत माणसाची मस्ती वाढली असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसंच भाजप सरकार आल्यास घरोघरी सीसीटीव्ही लावतील, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केलीय.
May 8, 2024, 01:59 PM ISTExclusive : '...तर सगळ्यांच्या घरी लागणार CCTV', आदित्य ठाकरेंचा खळबळजनक दावा
Loksabha Election 2024 : संविधान बदल करणं एवढं सोप आहे का, भाजपसोबत असताना ते भष्ट नव्हते का? या आणि अशा अनेक प्रश्नांवर उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी 'टू द पॉईट' या झी24 तासच्या मुलाखतीत कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिलंय.
May 8, 2024, 10:40 AM IST'एकनाथ शिंदेंकडे कॅशचं गोडाऊन सापडलं होतं म्हणून ते...' आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
Shinde vs Thackeray : मविआ सरकारच्या काळात भाजपच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कट होता, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत केला होता. यावर आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Apr 23, 2024, 04:50 PM IST'गरीब जनता भाजपचे इलेक्टोरल बॉन्ड विकत घेऊ शकत नाही म्हणून ...', ठाकरेंचे गंभीर आरोप
Aaditya Thackeray on Electoral Bonds: जनता कर्फ्यू लागला होता तेव्हा आम्ही 4 ते 5 वेळा फोन केला आणि ट्रेन बंद करु नका, असे सांगितले होते, याची आठवण आदित्य ठाकरेंनी करुन दिली.
Mar 30, 2024, 03:55 PM IST'भाजप पुरस्कृत राजवटीने रेसकोर्सची जागा हडपली', आदित्य ठाकरेंचे सरकारला 4 प्रश्न
Racecourse Issue: रेसकोर्सच्या मुद्द्यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत.
Mar 12, 2024, 08:17 PM ISTठाकरे गट भाजपसोबत पुन्हा जुळवून घेणार? आदित्य आणि रश्मी ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचा दावा?
शिवसेना प्रवक्ते आणि शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी ठाकरे गटावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. आदित्य आणि रश्मी ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचा दावा केसरकर यांनी केला आहे.
Mar 5, 2024, 07:43 PM ISTआदित्यला मुख्यमंत्री करायला ते काय BCCI चे अध्यक्षपद आहे का? घराणेशाहीवरुन ठाकरेंचा टोला
Uddhav Thackeray Nepotism: आता भाजप सर्व देशात गद्दारी करायला लागली आहे. भाजपला वाटतंय दुसरा कोणताच पक्ष राहता नये. त्यामुळे मी मैदानात उतरलोय, असे ते म्हणाले.
Mar 4, 2024, 10:12 PM IST'शिंदेंची कॅबिनेटपेक्षा गुंडांच्या बैठकांनाच जास्त हजेरी, फडणवीसांची वायफळ...'; ठाकरेंचा हल्लाबोल
Abhishek Ghosalkar Shoot Dead: लढवय्या तरुण कार्यकर्त्यावर एका गुंडाने बेछूटपणे गोळ्या झाडून हत्या केली. राज्यातील घटनाबाह्य सरकार गुंडांच्या हातचे बाहुले झाल्यानेच राज्यात अशी गुंडगिरी बिनधास्त सुरू आहे.
Feb 10, 2024, 07:38 AM IST8000 कोटींचा उल्लेख करत राऊतांचा सूचक इशारा! म्हणाले, 'CM आणि बाळाराजेंकडून..'
Abhishek Ghosalkar Murder Sanjay Raut Mentions 8000 Crore: संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच त्याचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंवरही निशाणा साधला आहे. त्यांनी यावेळी श्रीकांत शिंदेंचा उल्लेख 'बाळाराजे' असा केला.
Feb 9, 2024, 04:14 PM ISTकोरोना योद्धा पुरस्कार विजेता ते मारेकरी... मॉरिस भाई आणि घोसाळकरांमध्ये नेमका वाद काय होता?
Abhishek Ghosalkar Muder: एक माजी नगरसेवक आणि दुसरा समाजसेवा करणारा कार्यकर्ता म्हणून स्थानिकांमध्ये लोकप्रिय असलेला व्यक्ती अशी दोघांची परिसरात ओळख होती. मात्र या दोघांमध्ये अगदी हत्या घडवेपर्यंता असा कोणता वाद होता?
Feb 9, 2024, 01:43 PM ISTमृत्यूआधी आदित्य ठाकरेंना भेटलेले घोसाळकर! जाहीर सभेत आदित्य म्हणाले, 'आता 5 वाजता...'
Abhishek Ghosalkar Meet Aaditya Thackeray Before Death: अभिषेक घोसाळकर यांच्यावर दहिसरमध्ये सायंकाळच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. फेसबुक लाईव्ह सुरु असतानाच हा हल्ला करण्यात आला. मात्र या हल्ल्याबद्दल बोलताना आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त करत एक खुलासा केला आहे.
Feb 9, 2024, 10:12 AM ISTVIDEO | घोसाळकर गोळीबार प्रकरणानंतर एकनाथ शिंदे-फडणवीस यांच्यामध्ये मध्यरात्री बैठक
Abhishek Ghosalkar News: अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणानंतर एकनाथ शिंदे-फडणवीस यांच्यामध्ये मध्यरात्री बैठक
Feb 9, 2024, 10:10 AM IST