आधारकार्ड

पीएफ'साठी आधार कार्डचा नवा फायदा । जाणून घ्या

 नोकरीपेक्षा लोकांसाठी इम्प्लॅाई प्रोव्हिडंट फंड (EPFO) खूप महत्वाचा असतो

Nov 30, 2018, 06:57 PM IST

'या' अभिनेत्रीच्या फेक आधारकार्डाने होतय हॉटेलमध्ये रूम बुकिंंग

काही दिवसांपूर्वी सरकारने आधारकार्ड हे अनेक अकाऊंटशी लिंक करण्याची सक्ती करण्यात आली होती. 

Mar 29, 2018, 03:26 PM IST

आधारकार्ड रेशनकार्डशी जोडणे अनिवार्य

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 24, 2018, 01:46 PM IST

बायोमेट्रिक रेशन कार्ड धारकांनाच मिळणार स्वस्त दरात धान्य

सरकारकडून बँक खाते, पासपोर्ट, मोबाईल नंबरप्रमाणे रेशनकार्डही आधारशी जोडणे बंधनकारक आहे. येत्या १ मार्चपासून बायोमेट्रिक रेशन कार्ड धारकांनाच स्वस्त दरात धान्य उपलब्ध होणार आहे. 

Feb 24, 2018, 08:16 AM IST

आधारकार्ड नसल्याने सीआयडी परीक्षेला मुकले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 28, 2018, 03:20 PM IST

आधारकार्ड ओळखणार तुमचा चेहरा

तुमची ओळख पटवून देणारं आधारकार्ड आता तुमचा चेहेराही ओळखणार आहे. आधारकार्डमध्ये ही तरतूद आता जोडली जाणार आहे.

Jan 16, 2018, 08:43 AM IST

आता फेसबुकलाही हवे तुमचे 'आधारकार्ड'

आधारकार्ड हे पॅनकार्ड, एलआयसी पॉलिसी, बॅंकेची अकाऊंट्स सोबतच मोबाईल सीमसोबत लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वेळीच ही लिंकिंग प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित सेवा खंडित  केली जाणार आहे. पण सध्या या सार्‍याप्रमाणेच फेसबुकवरही आधारकार्डाची गरज लागत आहे. 

Dec 27, 2017, 06:29 PM IST

नाशिकमध्ये आधार कार्डातील चुका दुरूस्त करणं कठीण

   नाशिक जिल्ह्यात आधारकार्ड काढणं आणि दुरुस्त करणे अवघड बनलंय. अनेक खाजगी सेन्टर्स बंद करण्यात आलेत. केवळ सरकारी यंत्रांणा कार्यरत झाली.

Dec 21, 2017, 04:45 PM IST

इव्हांका ट्रम्पच्या 'आधारकार्ड' मेम्सवर UIDAI चा खास रिप्लाय

हैदराबाद येथे नुकतीच तीन दिवसीय जागतिक उद्योजक परिषद पार पडली. या परिषदेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या आणि  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अ‍ॅडव्हायझर इव्हान्का ट्रम्पदेखील सहभागी झाली होती.  

Dec 2, 2017, 07:16 PM IST

ऑनलाईन शॉपिंगसाठीही गरजेचे आहे आधारकार्ड

सध्या बँक अकाऊंट, मोबाईल नंबरशिवाय काही सरकारी सेवांमध्ये आधारकार्ड नंबर लिंक करणे गरजेचे झालेय. मात्र आता ऑनलाईन शॉपिंगसाठीही आधार लिंक करणे गरजेचे असणार आहे. 

Nov 30, 2017, 09:15 PM IST

नवी दिल्ली : आधारकार्डबाबत संविधान पीठ निर्णय घेणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 09:48 PM IST

हा सिक्रेट कोड अवघ्या सेकंंदामध्ये देईल बॅंकखात आणि आधार लिंकिंगची माहिती

आधार कार्ड पॅनकार्डप्रमाणेच मोबाईल क्रमांक आणि बॅंक खात्यासोबत लिंक करावे असा सरकारचा आदेश आहे. 

Nov 27, 2017, 09:39 AM IST

एसबीआयने केलंय हे खास ट्वीट, ग्राहकांसाठी माहिती महत्त्वाची

जर तुम्ही स्टेट बँकेचे ग्राहक आहात तर तुम्हाला हे वर्ष संपण्यासाठी म्हणजेच ३१ डिसेंबरआधी हे काम करणे गरजेचे आहे. भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांनी ३१ डिसेंबरआधी आधारकार्ड बँक खात्याला लिंक करणे गरजेचे आहे. 

Nov 19, 2017, 04:26 PM IST

आधार कार्ड लिकिंगच्या कामातून 'या' लोकांना मिळणार सूट

पॅन कार्ड, सीमकार्ड आणि बॅंक अकाऊंट हे आधार कार्डासोबत लिंक करा अन्यथा या तिघांचाही वापर अवैध ठरवला जाईल. असा सरकारचा आदेश आहे.

Nov 19, 2017, 12:11 PM IST

आधारकार्डात ऑनलाईन बदल करण्याची 'ही' सुविधा बंद

  अनेक सरकारी सुविधांचा लाभ घेण्यासाठी सरकारने आधार कार्ड अनिवार्य केले आहे.

Nov 5, 2017, 12:15 PM IST