बाबोsss; IIT Bombay ला 160 कोटी रुपयांची निनावी देणगी, पाहणारेही अवाक्
Mumbai News : एरव्ही देवाच्या नावानं ठराविक रक्कम दाम करण्याला अनेकजण प्राधान्य देताना दिसतात. पण, आता मात्र थेट आयआयटी मुंबईलाट कोट्यवधींची देणगी देण्यात आली आहे. तीसुद्धा निनावी.
Aug 25, 2023, 09:13 AM IST
आयआयटी मुंबईत विविध पदांची भरती, 84 हजारपर्यंत मिळेल पगार
IIT Mumbai Recruitment: आयआयटी मुंबईत प्रकल्प संशोधन वैज्ञानिक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांना 01 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्त केले जाणार आहे. केवळ प्रकल्पाच्या कालावधीसाठीही निवड असेल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
Jul 31, 2023, 11:10 AM ISTInfosys फाऊंडरने IIT मुंबईला दान केले 315 कोटी; पास होऊन 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अनोखी भेट
इंफोसिस कंपनीचे को-फाउंडर एका माजी विद्यार्थ्याने नंदन नीलकेणी यांनी IIT मुंबईला 315 कोटींचे डोनेशन दिले आहे. ते IIT मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. माजी विद्यार्थ्याने दिलेली ही आजपर्यंतची सर्वात मोठी देणगी आहे.
Jun 20, 2023, 07:26 PM ISTमोठा दिलासा : मुंबईतील कोरोना नियंत्रणात येणार, देशातील परिस्थितीही बदलणार
पाहा काय असेल नेमकी परिस्थिती
Jul 20, 2020, 09:45 AM IST
कोरोनामुळे मुंबईत आणखी हाहाकार उडणार, आयआयटी मुंबईचा धक्कादायक अहवाल
मुंबई कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराच्या विळख्यात आहे. त्यादरम्यान आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे.
Jun 11, 2020, 08:46 AM ISTपंतप्रधानांकडून 'IIT मुंबई'ला एक हजार कोटींची आर्थिक मदत जाहीर
नरेंद्र मोदी एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर
Aug 11, 2018, 12:18 PM ISTसावधान, स्मार्ट फोनच्या अतिरिक्त वापरामुळे मेंदूचा कॅन्सर
डिजीटल इंडियाच्या या युगात आपल्या सगळ्यांनाच स्मार्ट फोननं वेड लावलंय. पण हे धोकादायक आहे...
Nov 29, 2017, 11:37 PM ISTभेटा मानवाशी संवाद साधणाऱ्या रोबोला
आशियातील सर्वात मोठा तंत्रज्ञानाचा उत्सव अशी ओळख असलेल्या आयआयटी मुंबईच्या ` टेकफेस्ट `ला आज सुरुवात झाली. यावेळच्या फेस्टिवलचं सर्वात मोठं आकर्षण आहे ते मानवी भावना समजून घेणारा `` बीना४८ `` नावाचा रोबो.
Jan 3, 2014, 11:19 PM ISTओबामांनी नेमले महत्वाच्या पदावर भारतीय
भारतीय वंशाचे रोमेश वाधवानी यांची अमेरिकेतील जॉन एफ केनेडी परफॉर्मिंग आर्ट संस्थेच्या विश्वस्तपदी निवड करण्यात आलीए. विशेष म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांची निवड केली आहे. वाधवानी यांनी मुंबईतील आयआयटीमधून पदवी घेतली आहे.
Sep 2, 2012, 09:57 AM IST