Weather Update : मुंबईतील तापमानात विक्रमी घट; हवामान खात्यानं दिलेला इशारा सर्वसामान्यांवर करणार 'असा' परिणाम
Weather Update : हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस शहरात गारवा कायम असणार आहे. त्यामुळं नागरिकांनी आरोग्याचीही काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Jan 16, 2023, 07:43 AM IST
Weather Update : मुंबईत अचानक तापमान वाढ! दोन दिवसांनी होणार मोठी उथापालथ; स्वत:ला जपा
Latest Weather Update : देशाच्या उत्तरेकडे थंडीची लाट आलेली असतानाच. महाराष्ट्रातही याचे पडसाद दिसू लागले. पाहून घ्या पुढच्या दोन दिवसांमध्ये काय असेल परिस्थिती...
Jan 14, 2023, 07:31 AM IST
IMD Weather Update : राज्यातील 'या' भागावर अवकाळीचं संकट; आंबा बागायतदारांसाठी धोक्याची सूचना
Maharashtra Weather Update : सध्या हिवाळ्याचे दिवस (Winter Season) सुरु असले तरीही तसं वातावरण मात्र क्वचित ठिकाणांवरच पाहायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाच लक्षणीय वाढही झाली आहे.
Dec 15, 2022, 10:19 AM ISTWeather News Today: हवामानाचं बदललेलं रुप रडवणार; कुठे वरुणराजाचा कहर, तर कुठे थंडीचा कडाका वाढणार
Weather Forecast: दर दिवशी बदलणाऱ्या हवामानानं पुन्हा एकदा त्याचे तालरंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये देशाच्या बहुतांश भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Dec 5, 2022, 08:25 AM ISTWeather Update: जरा जपून! जाणून घ्या कोणत्या भागात वाढणार थंडीचा कडाका
Weather Update: फिरण्यासाठी कुठे बाहेर जाण्याचा विचार करताय? आधी हवामानाची बातमी पाहा आणि मगच बेत आखा
Nov 30, 2022, 07:48 AM ISTRain Updates : पुढील चार दिवस काय असेल पर्जन्यमान, एका क्लिकवर पाहा महत्त्वाची बातमी
Rain Updates : ही बातमी पाहा, पुढचे चार दिवस सतर्क राहा....
Oct 7, 2022, 07:37 AM IST
राज्यात मान्सून दाखल, सिंधुदुर्गात बरसला पहिला पाऊस
IMD Alert Monsoon Enters Kokan From Goa
Jun 10, 2022, 06:55 PM ISTजळगाव आणि धुळ्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस, राज्यात ४ दिवस पावसाची आणखी शक्यता
पुढचे आणखी ४ दिवस राज्याच्या विविध भागात हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय
Dec 12, 2020, 09:52 PM ISTराज्याच्या या भागांमध्ये पुढच्या ४८ तासात वादळासह पाऊस, हवामान खात्याचा अंदाज
महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पावसाने दमदार सलामी दिली.
Jun 11, 2020, 10:29 PM ISTपुढील किती तासांत कमी होणार निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता?
जाणून घ्या कसं आहे नेमकं वादळाचं स्वरुप
Jun 3, 2020, 04:41 PM ISTभारतात या दिवशी दाखल होणार मान्सून, आयएमडीचा अंदाज
भारतामध्ये १ जूनला मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
May 28, 2020, 09:27 PM ISTयेत्या २४ तासात चक्रीवादळाची शक्यता, 'अम्फान' वादळाचा पूर्व किनारपट्टील धोका
येत्या २४ तासात तुफान चक्रीवादळ येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.
May 16, 2020, 11:56 AM ISTउत्तर प्रदेशात पावसाचा हाहाकार, १५ बळी तर १३३ इमारती कोसळल्या
उत्तर प्रदेशातील १४ जिल्ह्यांना जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. पावसाचे १५ जण बळी गेले आहे.
Jul 13, 2019, 10:28 AM ISTCyclone Fani : 'फॅनी'च्या संकटामुळे लांब पल्ल्याच्या 'या' गाड्या रद्द
जाणून घ्या कोणत्या मार्गावरील प्रवासावर होणार परिणाम
May 2, 2019, 07:33 AM IST