आयकर विभाग

नोटबंदीनंतर वर्षभरात जप्त केली ८७ कोटींची रोकड, २६०० किलो सोनं

वर्षभरापूर्वी म्हणजेच ८ नोव्हेंबर २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला.

Nov 10, 2017, 03:23 PM IST

जया टीव्हीच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी जया टीव्ही आणि डॉ नमाधु एमजीआर (तामिळ वृत्तपत्र) च्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला.

Nov 9, 2017, 09:02 AM IST

आयकर विभागाने 1833 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता केली जप्त

आयकर विभागाने आतापर्यंत केलेल्या कारवाईत 1833 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता जप्त केली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (सीबीडीटी) ने याबाबत माहिती दिली आहे.

Nov 7, 2017, 09:32 AM IST

कुंभनगरीतल्या पुजा-यांवर आयकर विभागाची नजर

कुंभनगरी नाशिकमध्ये अनेक पूजाविधी होतात. त्यातून पुजा-यांना मोठा आर्थिक फायदा होतो. त्यामुळे आता आयकर विभागाने इथल्या पुजा-यांच्या मालमत्तेवर लक्ष ठेवलं आहे. 

Sep 25, 2017, 08:50 AM IST

बेनामी संपत्तीची माहिती देणाऱ्याला मिळणार १ कोटींचं बक्षीस

नोटबंदीनंतर काळ्या पैशाविरोधात सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या मोदी सरकारने बेनामी संपत्तीला आपलं लक्ष्य केलं. आता मोदी सरकार आणखीन एक मोठा निर्णय घेत आहे.

Sep 22, 2017, 10:58 PM IST

कांदा व्यापाऱ्यांवर २४ ठिकाणी आयकर विभागाचं छापासत्र सुरुच

जिल्ह्यात गुरुवार सकाळपासून सात कांदा व्यापाऱ्यांवर २४ ठिकाणी आयकर विभागाचं छापासत्र अद्याप सुरुच आहे. कांदा व्यापाऱ्यांचं घर, ऑफिस आणि गोडावून तपासले जात असून एकूण विभागातील दीडशे लोकांचे पथक यासाठी अहोरात्र कार्यरत आहे. या तपासणीत खरेदी-विक्री व्यवहार, त्यातील दराची तफावत आणि डिमांड सप्लायचं गणित समजावून कारवाई करण्यात येतंय. 

Sep 15, 2017, 10:36 PM IST

'गब्बर' आमदार-खासदार आयकर विभागाच्या रडारवर

लोकसभेतले सात खासदार आणि विविध विधानसभांमधले ९८ आमदार सध्या आयकर विभागाच्या रडारवर असल्याचं केंद्रीय प्रत्यक्षकर विभागानं सर्वोच्च न्यायालयात सांगितलंय.

Sep 12, 2017, 11:17 AM IST

काळ्या पैशासाठी आयकर विभाग घेणार सोशल मीडियाची मदत

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आता आयकर विभाग सोशल मीडियाची मदत घेणार आहे.

Sep 11, 2017, 05:44 PM IST