शिवसेना उपजिल्हाप्रमुख आणि नगरसेवकाकडून रोख रक्कम जप्त
1 कोटी पेक्षा अधिकची रोख रक्कम जप्त
Dec 15, 2016, 11:07 AM ISTआयकर विभाग, इडीची नोटांचा काळाबाजार करणाऱ्यांवर जोरदार कारवाई
नोटाटंचाईनंतर आता आयकर विभागाने आणि इडीने नोटांचा काळाबाजार करणाऱ्यांवर जोरदार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीच्या करोल बाग इथून पाचजणांकडून सव्वा तीन कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे.
Dec 14, 2016, 04:56 PM ISTनाशिक - आयकर विभागाची प्रतिष्ठीतांवर नजर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2016, 07:56 PM ISTवकिलाच्या ऑफिसमध्ये सापडली तब्बल 13 कोटी 65 लाखांची रोकड
दिल्ली पोलीस आणि आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत
Dec 11, 2016, 07:27 PM ISTहवाला एजंटच्या घरातल्या बाथरूममध्ये सापडलं घबाड
5 कोटी 70 लाखांच्या नव्या नोटा, 90 लाखांच्या जुन्या नोटा आणि 32 किलोंचं सोनं-चांदी, एवढं घबाड कर्नाटकातल्या हवाला डिलरच्या घरात सापडलं आहे. आयकर विभागानं ही कारवाई केली आहे.
Dec 10, 2016, 07:15 PM ISTकॅशलेस अर्थव्यवस्थेचे फायदे आणि तोटे
पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीचा अचानक घेतलेल्या निर्णयामुळे देशातील जनतेला आर्श्चयात टाकले होते. नोटाबंदीनंतर सरकार रोज नवनवीन निर्णय अमलात आणत आहे. त्याशिवाय ८ डिसेंबरला अर्थमंत्री अरूण जेटली यांनी कॅशलेस ट्राजेक्शनला चालना देण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. परंतु कॅशलेस अर्थव्यवस्था देशासाठी खरोखरच फायद्याची आहे की नाही? असा प्रश्न आहे.
Dec 9, 2016, 09:31 PM ISTमुंबईतील या कुटुंबाने जाहीर केली 2 लाख कोटींची संपत्ती, आयटीने दिले चौकशीचे आदेश
मुंबईली एका कुटुंबाने तब्बल २ लाख कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईच्या वांद्रेस्थित सय्यद कुटुंबाने सरकारच्या उत्पन्न प्रकटन योजना 2016 (आयडीएस) अंतर्गत ही घोषणा केलीये.
Dec 4, 2016, 08:30 PM ISTआयकर विभागाच्या छाप्यात ७२ लाखांच्या नवीन नोटा जप्त
नोटाबंदीनंतर देशात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बदलण्यासाठी बँक किंवा एटीएमच्या बाहेर लोक तासनतास रांगा लावून उभे आहेत. तर एकीकडे काही भ्रष्ट लोक ओळखीच्या आधारे बॅंकांच्या रांगेत उभे न राहता जुन्या नोटा बदलून घेत आहेत.
Dec 4, 2016, 06:42 PM IST13.5 हजार कोटींची अघोषित संपत्ती जाहीर करणाऱ्या शाहची चौकशी सुरू
१३ हजार ८६० कोटी रुपयांचे उत्पन्न घोषित करणारा गुजराती व्यावसायिक महेश शाह याची चौकशी सुरू झाली आहे. आयकर विभागाचे सहसंचालक विमल मीना यांनी ही माहिती दिली.
Dec 4, 2016, 12:13 PM ISTसाडे तेरा हजार कोटींची अघोषित संपत्ती जाहीर करणारा ताब्यात
साडे तेरा हजार कोटी रुपयांची अघोषित संपत्ती जाहीर करणारा व्यापारी महेश शहाला आयकर अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे.
Dec 3, 2016, 09:44 PM ISTसावधान ! जन-धन खात्यावर आयकर विभागाची नजर
आयकर विभागाला जनधन खात्यातील १.६४ कोटी रुपयाच्या अघोषित रक्कमची माहिती हाती लागली आहे. नोटबंदीनंतर जनधन खात्यांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. अशा खात्यांची चौकशी आयकर विभागाने सुरु केली आहे.
Dec 3, 2016, 08:16 PM ISTआयकर विभागाकडून बँकांची कागदपत्रे ताब्यात घेणे सुरू
आयकर विभागाने बँकांची कागदपत्रे ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.
Dec 2, 2016, 07:20 PM ISTनाशिक जिल्हा बँकेत आयकर विभागाची धाड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 04:22 PM ISTबेहिशेबी रकमेवर लागू शकतो इतका टॅक्स
केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयानंतर बॅंक खात्यांच्या मर्यादीत रकमेपेक्षा जास्त रक्कम जमा केलेल्यांवर आयकर विभागाकडून ६० टक्के टॅक्स लावला जाण्याचा अंदाज आहे.
Nov 25, 2016, 08:56 PM ISTअडीच लाखांपेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्यांना आयकर खात्याच्या नोटीस
नोटाबंदीनंतर अडीच लाखांपेक्षा जास्त रक्कम बँकांतील खात्यांवर जमा करणाऱ्यांना आयकर खात्यानं नोटीस पाठवायला सुरुवात केलीये.
Nov 20, 2016, 04:08 PM IST