मुंबईचा मोठा विजय, चौथ्या स्थानी झेप
आयपीएलच्या टी-२० मध्ये सुरुवातीला खराब कामगिरी करणाऱ्या मुंबई संघाने विजयाची हॅटट्रिक केलीय. थेट चौथ्या स्थानी झेप घेतली.
May 10, 2018, 11:18 AM ISTदोन वर्षानंतर टीम इंडियामध्ये चेन्नईच्या संघात अंबातीचे पुनरागमन
इंग्लंड दौऱ्यासाठी वनडे आणि टी-२० संघाची घोषणा झालीये. इंग्लंडविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघात अंबाती रायडूचे पुनरागमन झालेय.
May 9, 2018, 04:08 PM ISTVIDEO: अजिंक्य रहाणेचा कॅच पाहून प्रीती झाली Shocked
आयपीएल २०१८मध्ये दोन वर्षाच्या बंदीनंतर परतलेल्या राजस्थानने मंगळावारी घरच्या मैदानावर पंजाबला १५ धावांनी हरवले.
May 9, 2018, 01:36 PM ISTइंग्लंडने माघारी बोलावले हे क्रिकेटर...संघांना बसणार फटका
आयपीएल सुरु होऊन महिना झाला. या स्पर्धेत दिवसेंदिवस रंगत वाढत चाललीये. प्रत्येक सामना आता महत्त्वाचा ठरु लागलाय.
May 8, 2018, 11:08 AM ISTविराट कोहलीवर फिदा आहे ही महिला क्रिकेटर, बंगळूरु संघाला सुनावले खडे बोल
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे जगभरात अनेक चाहते आहेत. खासकरुन मुली विराटच्या अधिक फॅन आहेत.
May 8, 2018, 10:42 AM ISTपंजाबविरुद्धच्या पराभवानंतर अजिंक्यने स्वत:वर फोडले पराभवाचे खापर
सलामीवीर लोकेश राहुलच्या नाबाद ८४ धावांच्या जोरावर पंजाबने रविवारी होळकर क्रिकेट स्टेडियममध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या ३८व्या सामन्यात राजस्थानला सहा विकेटनी हरवले.
May 7, 2018, 10:57 AM ISTIPL 2018 : ख्रिस गेल नव्हे तर लोकेश राहुल बनतोय पंजाबचा खरा हिरो
आयपीएलच्या ११व्या सीझनमधील सर्वच संघांमध्ये जोरदार मुकाबला सुरु आहे. त्यांच्यात घमासान युद्ध सुरु आहे. या सीझनमध्ये पंजाबमध्ये आपल्या कामगिरीने साऱ्यांनाच चक्रावून टाकलेय. यात ख्रिस गेलची खास चर्चा आहे. ख्रिस गेलने सुरुवातीच्या तीन सामन्यांमध्ये जबरदस्त कामगिरी केली. मात्र रविवारी पंजाब आणि राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यात लोकेश राहुलने ५४ चेंडूत जबरदस्त कामगिरी करताना ८४ धावा तडकावल्या.
May 7, 2018, 09:53 AM ISTमुंबईविरुद्धच्या पराभवानंतर कार्तिक भडकला, या खेळाडूंवर फोडलं खापर
यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकामुळे आणि हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू खेळीमुळे मुंबईनं कोलकात्याचा १३ रननी पराभव केला.
May 6, 2018, 10:37 PM ISTमुंबईचं कोलकात्यापुढे १८२ रनचं आव्हान
कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या मुंबईनं २० ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून १८१ रन केल्या आहेत.
May 6, 2018, 05:53 PM ISTराहुल द्रविडचा 'हिरा' आयपीएलमध्ये करतोय जबरदस्त कामगिरी
पहिले प्रथम श्रेणी क्रिकेट मग अंडर १९ वर्ल्ड कप आणि आता आयपीएल.
May 6, 2018, 05:20 PM ISTम्हणून जडेजानं केला नाही कोहलीच्या विकेटनंतर जल्लोष
चेन्नई आणि बंगळुरूच्या मॅचमध्ये धोनीच्या टीमनं शानदार बॉलिंग करत विराट कोहलीच्या टीमचा ६ विकेटनं पराभव केला.
May 6, 2018, 04:39 PM ISTमुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये कोलकात्यानं टॉस जिंकला
मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये कोलकात्यानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
May 6, 2018, 03:52 PM ISTधोनीने आयपीएलमध्ये बनवला आणखी एक रेकॉर्ड
आयपीएलमध्ये धोनीचा आणखी एक रेकॉर्ड
May 5, 2018, 09:06 PM ISTआयपीएलच्या कार्यक्रमात पुन्हा बदल, प्ले ऑफचे सामने पुण्याऐवजी या शहरात
आयपीएल २०१८च्या कार्यक्रमात पुन्हा एकदा बदल करण्यात आलेत. हा बदल प्ले ऑफच्या सामन्यांसाठी करण्यात आलाय.
May 4, 2018, 04:20 PM IST