आयपीएल

गंभीरने केल्या दोन मोठ्या घोषणा, पहिली आयपीएल आणि दुसरी...

टीम इंडियाचा फलंदाज गौतम गंभीरने आता आयपीएलबाबत मोठी घोषणा केलीये. इंडियन प्रीमियर लीगचा संघ दिल्ली डेअरडेविल्सचा कर्णधार गौतम गंभीर म्हणाला, आयपीएलचा ११वा हंगाम त्याच्यासाठी अखेरचा असेल. गंभीर आयपीएलच्या सुरुवातीच्या तीन सत्रात दिल्लीचा कर्णधार होता. यानंतर तो कोलकाता टीममध्ये होता. 

Apr 6, 2018, 10:33 AM IST

IPL प्रेमींसाठी Jioचा नवा धमाका, फ्रीमध्ये मिळणार ही सुविधा

इंडियन प्रीमियर लीग येत्या ७ एप्रिलपासून सुरु होतेय. आयपीएलची भारतातील क्रेझ पाहता दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने बुधवारी नव्या लाईव्ह मोबाईल गेम आणि क्रिकेट कॉमेडी शोची घोषणा केली. कंपनीने स्पेशल पॅक लाँच केलाय. यात २५१ रुपयांत ५१ दिवसांसाठी जिओ टीव्हीवर लाईव्ह मॅच पाहता येणार आहेत. या पॅकमध्ये १०२ जीबी डेटा आहे. हा लाईव्ह मोबाईल गेम जिओ क्रिकेट प्ले लॉगला देशातील कोणत्याही स्मार्टफोनवर खेळता येणार आहे. ११ भाषांमध्ये ७ आठवडे ६० सामने असतील. कंपनीच्या माहितीनुसार, या गेममध्ये विजेत्यांना मुंबईत घर, २५ कार आणि कोट्यवधी रुपये रोख रकमेची बक्षिसे मिळणार आहेत. 

Apr 5, 2018, 10:17 AM IST

VIDEO : पत्नीला पाहताच युवीने लगावला गगनचुंबी SIX

एप्रिलमध्ये इंडियन प्रीमिअर लीगच्या 11 व्या सिरीजला सुरूवात झाली आहे. जवळपास 2 महिने सुरू असणाऱ्या या सिझनची पहिली मॅच 7 एप्रिलला होणार आहे. या दिवशी गेल्यावर्षीची विजेती टीम मुंबई इंडियन्स चैन्नई सुपर किंग्सविरूद्ध खेळणार आहे. हा सामना वानखेडेमध्ये होणार आहे. 

Apr 5, 2018, 08:21 AM IST

चौथ्यांदा आयपीएल जिंकण्यासाठी मुंबई मैदानात उतरणार, यादिवशी होणार मॅच

आयपीएलच्या अकराव्या मोसमाला ७ एप्रिलपासून सुरुवात होत आहे.

Apr 4, 2018, 06:56 PM IST

IPL 11 सुरू होण्याआधीच साथीदारांंसोबत विराट कोहली थिरकला

टी 20 क्रिकेट सामन्यांचा महाकुंभ समजला जाणार्‍या आयपीएलचं यंदा 11वे पर्व आहे 7 एप्रिलपासून आयपीएल 11 ला सुरूवात होणार आहे. मुंबई विरूद्ध चैन्नई असा पहिला सामना रंगणार आहे. सध्या सार्‍याच संघातील खेळाडू कसून तयारी करत आहे. सरावासोबतच आजकाल खेळाडू प्रमोशनमध्येही रंगले आहेत. 

Apr 4, 2018, 10:51 AM IST

अपघातामध्ये जखमी झालेला मोहम्मद शमी मैदानात उतरला

मैदानाबाहेरच्या गोष्टींमुळे गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेला भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी मैदानात उतरला आहे.

Apr 3, 2018, 10:21 PM IST

आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीत परफॉरमन्स करणार हृतिक

आयपीएल सीजन ११ काही दिवसातच सुरु होतं आहे. रणवीर सिंग आयपीएलच्या ओपनिंग सेरमनीमध्ये परफॉरमन्स करणार होता पण एका फुटबॉल मॅच दरम्यान जखमी झाल्याने हृतिक रोशन आता त्याच्या जागा परफॉरमन्स करणार आहे.

Apr 3, 2018, 07:49 PM IST

कधी आणि कुठे पाहू शकाल IPL सोहळ्याचे live streaming

आयपीएलचा ११वा हंगाम सुरु होण्यास फक्त काहीच दिवस शिल्लक राहिलेत. ७ एप्रिलपासून आयपीएलच्या मुकाबल्यांना सुरुवात होतेय. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये याचे आयोजन करण्यात आलेय. पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगणार आहे. सामन्यासाठी आयपीएलचा ओपनिंग सेरेमनी असेल. हा सोहळा दीड तासांचा असेल. सामन्याच्या १५ मिनिटे आधी हा सोहळा संपेल. 

Apr 3, 2018, 08:45 AM IST

स्टीव्ह स्मिथऐवजी राजस्थान रॉयल्सकडून हा खेळाडू मैदानात उतरणार

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बँक्रॉफ्ट यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

Apr 2, 2018, 05:19 PM IST

यो-यो टेस्टमुळे युवराज आणि गेल आयपीएलमधून बाहेर?

आयपीएलच्या 11 व्या सीजनला 7 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलमधील प्रत्येक खेळाडुला 'यो यो टेस्ट'मध्ये पास होणं गरजेच आहे. या टेस्टमध्ये खेळाडू जर नापास झाला तर त्याला आयपीएल टीममधून बाहेर राहावं लागेल.

Apr 2, 2018, 04:34 PM IST

आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळण्याच्या चर्चा, सेहवाग म्हणतो...

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यंदाच्या आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळेल.

Apr 2, 2018, 04:14 PM IST

IPL मध्ये स्मिथ - वॉर्नरवर बॅन लावल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन खूष

चेंडूसोबत छेडछाड केल्याप्रकरणी स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्यावर आयपीएलमध्ये देखील बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणासंबंधी बोलताना ऑस्ट्रेलियाचे माजी कॅप्टन इयान चॅपल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते असे म्हणाले की, या दोघांवर IPL मध्ये लावलेली बंदी ही स्वागतायोग्य आहे. यामुळे हे दोघेही भारतीयांच्या रागापासून देखील वाचू शकतात. 

Apr 2, 2018, 08:45 AM IST

पुढचे २ आठवडे पत्नी दीपिकासाठी महत्त्वाचे- दिनेश कार्तिक

आयपीएलच्या अकराव्या मोसमाला ७ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी केकेआरनं त्यांची जर्सी लॉन्च केली आहे.

Apr 1, 2018, 10:10 PM IST

आयपीएलसाठी केदार जाधव सज्ज

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 1, 2018, 07:00 PM IST

BCCIच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या प्रमुखपदी अजित सिंह यांची निवड

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने अजित सिंह यांची बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या प्रमुखपदी निवड केली आहे. अजित सिंह हे राजस्थान पोलिसांचे माजी पोलीस महासंचालक होते.

Mar 31, 2018, 06:56 PM IST