पोलार्डच्या संशयास्पद हालचालींची सोशल नेटवर्किंगवर चर्चा
आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबईनं शेवटच्या बॉलवर पुण्याचा पराभव केला.
May 29, 2017, 09:13 PM ISTकोहली-धोनी-युवीला जमलं नाही ते संजूनं केलं!
आयपीएलच्या दहाव्या मोसमात फायनलमध्ये मुंबई इंडियन्सनं पुण्याचा पराभव करून आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.
May 24, 2017, 04:05 PM ISTशेवटच्या ओव्हरमध्ये फिल्डींगला आला आणि मुंबईला जिंकवलं
तो शेवटचा बॉल ज्याने थ्रो केला
May 24, 2017, 03:56 PM ISTआयपीएलमध्ये सचिनला मिळतं सर्वाधिक मानधन
आयपीएलच्या दहाव्या मोसमातल्या फायनलमध्ये मुंबईनं पुण्याचा पराभव केला.
May 23, 2017, 05:40 PM ISTमुंबईच्या विजयानंतर जॉस बटलरचा न्यूड डान्स
आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या मेगा फायनलमध्ये मुंबई इंडियन्सनं रायजिंग पुणे सुपरजायंट्सचा एक रननं पराभव केला.
May 22, 2017, 08:17 PM ISTVideo : आऊट झाल्यावर झोपी गेला होता मुंबईचा कर्णधार रोहित, पुण्याने असे जागे केले...
मुंबई वि. पुणे आयपीएलच्या सामन्यात काल मुंबईने एका धावेने बाजी मारली पण या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आऊट झाल्यावर झोपी गेला होता.
May 22, 2017, 07:45 PM ISTवादानंतर पुण्यानं डिलीट केलं ते आक्षेपार्ह ट्विट
आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सनं पुण्याचा रोमहर्षक मॅचमध्ये एक रननं पराभव केला.
May 22, 2017, 06:28 PM ISTरोहितच्या मुंबईनं तोडलं सीएसके-केकेआरचं हे रेकॉर्ड
आयपीएलच्या मेगा फायनलमध्ये रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सनं पुण्याचा शेवटच्या बॉलवर पराभव केला.
May 22, 2017, 04:56 PM ISTमुंबई इंडियन्स फायनलमध्ये, कोलकत्याला केले पराभूत
आयपीएल १०च्या दुसऱ्या क्वॉलीफायरमध्ये मुंबई इंडियन्सने कोलकता नाईट रायडर्सला सहा विकेटने पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. फायनलमध्ये मुंबईचा सामना पुण्याशी होणार आहे.
May 19, 2017, 11:11 PM ISTकोलकत्याला १०७मध्ये गुंडाळले....
आयपीएल १०च्या दुसऱ्या क्वॉलीफायरमध्ये मुंबई इंडियन्सने कोलकता नाईट रायडर्सला १०७ धावांमध्ये गुंडाळले.
May 19, 2017, 10:08 PM ISTआयपीएलवर सट्टा लावणारं रॅकेट उद्धस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2017, 04:32 PM ISTआयपीएलवर सट्टा लावणारं रॅकेट उद्धस्त
नाशिकच्या वडाळा रोडवरील विधातेनगर मधल्या बंगल्यातून ८ जणांना अटक केली आहे.
May 18, 2017, 02:19 PM ISTआयपीएल सामन्यावर सट्टा लावणारे रॅकेट उध्वस्त
आयपीएल सामन्यावर सट्टा लावणारे रॅकेट नाशिक पोलिसांनी उध्वस्त केलं आहे. नाशिकच्या वडाळा रोडवरील विधातेनगर मधल्या बंगल्यातून 8 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून, टीव्ही, 3 लॅपटॉप, 79 मोबाईल, 2 पे ड्राइव्ह असा चार लाख 22 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
May 18, 2017, 02:14 PM ISTVIDEO : विराट कोहलीचा सर्वात प्रेमळ षटकार तुम्ही पाहिला का...
आयपीएल १० च्या अखेरच्या साखळी सामन्यात विराट कोहली याने एक षटकार लगावला. तो या सिझनमधील म्हणा किंवा एकूण आयपीएलमधील सर्वात प्रेमळ षटकार होता.
May 15, 2017, 09:49 PM ISTVIDEO : क्रिस लिनला रन आऊट केल्यावर खुश झालेली प्रिती झिंटा अशी नाचली...
किंग्ज इलेवन पंजाब आणि कोलकता नाईट रायडर्सच्या मोहाली येथे खेळण्यात आलेल्या सामन्यात पजाबने कोलकत्याला १४ धावांनी पराभूत केले.
May 10, 2017, 06:21 PM IST