आयपीएल की देश : राहुल द्रविड काय निवडणार?
भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड एका विचित्र पेचात अडकण्याची शक्यता आहे. ज्यात राहुलला आयपीएल अथवा देश या दोघांपैकी एकाची निवड करावी लागणार आहे.
Mar 26, 2017, 08:59 PM ISTदिल्ली डेअरडेविल्सला मोठा झटका, क्विंटन डी कॉक आयपीएलमधून बाहेर
आयपीएलचा 10 वा हंगाम सुरु होण्याआधीच दिल्ली डेअरडेविल्सला मोठा झटका बसलाय. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू क्विंटन डी कॉक दुखापतीमुळे आयपीएलमध्ये खेळू शकणार नाहीये.
Mar 24, 2017, 10:45 PM ISTबघा बोबड्या बोलीत कशी बोलते झीवा ?
भारतीय क्रिकेट संघांचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या मुलीचा - झीवाचा- एक व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
Mar 23, 2017, 02:54 PM ISTआयपीएल सुरू होण्याआधीच पुण्याच्या टीमला धक्का
आयपीएलचा दहावा मोसम सुरु होण्याआधीच पुण्याच्या टीमला धक्का बसला आहे.
Mar 14, 2017, 07:54 PM ISTआयपीएलमुळे रिक्षा चालकाचा मुलगा कोट्याधीश, मोहम्मद सिराजची यशोगाथा
आयपीएलच्या दहाव्या मोसमासाठी बंगळुरूमध्ये खेळाडूंचा लिलाव पार पडला.
Feb 20, 2017, 08:48 PM ISTआयपीएलमध्ये लिलाव झालेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी
आयपीएलच्या दहाव्या मोसमासाठीचा लिलाव बंगळुरूमध्ये पार पडला.
Feb 20, 2017, 05:11 PM ISTआयपीएलमध्ये अफगाणिस्तानच्या मोहम्मद नाबीने रचला इतिहास
आयपीएलच्या दहाव्या हंगामासाठी आज खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावात अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूने इतिहास रचला.
Feb 20, 2017, 03:00 PM IST१४.५ कोटी रुपयांच्या बोलीसह पुण्याच्या संघात स्टोक्सचा समावेश
आयपीएल २०१७च्या लिलावात आज रायझिंग पुणे सुपरजायंट्सने यंदाच्या मोसमातील सर्वाधिक रुपयांची बोली लावत इंग्लंडचा क्रिकेटपटू बेन स्टोक्सला आपल्या संघात समाविष्ट करुन घेतलंय. त्याच्यावर तब्बल १४.५ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली.
Feb 20, 2017, 10:44 AM ISTआयपीएल 2017 : पुण्याच्या कर्णधारपदावरुन धोनीला हटवले
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयपीएलमधील रायझिंग पुणे सुपरजायंटच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात आलेय. फ्रँचायजींनी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या हाती पुण्याचे नेतृत्व सोपवलेय.
Feb 19, 2017, 12:39 PM ISTआयपीएलमध्ये या १० खेळाडूंवर पहिल्यांदाच लागणार बोली
आयपीएलच्या दहाव्या मोसमाला येत्या ५ एप्रिलपासून सुरुवात होतेय. आयपीएलचा पहिला सामना सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यात रंगणार आहे. २१ मेपर्यंत ही स्पर्धा रंगेल. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात काही नवे चेहरे पाहायला मिळतील. यातील सर्वात मोठे आकर्षक असेल ते म्हणजे इंग्लंडचे क्रिकेटपटू.
Feb 18, 2017, 12:24 PM ISTमोहम्मद कैफची गुजरात लायन्सच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफची गुजरात लायन्स या आयपीएल संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
Feb 17, 2017, 08:40 PM ISTजाणून घ्या आयपीएल २०१७ चे संपूर्ण वेळापत्रक
नवोदित क्रिकेटपटूंसाठी इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल मोठे व्यासपीठ मानले जाते. यंदा आयपीएलच्या मोसमाला ५ एप्रिलपासून सुरुवात होतेय.
Feb 16, 2017, 09:58 AM ISTसचिनसोबत मस्ती करतांना दिसली हरभजनची मुलगी
क्रिकेट जगतातला देव सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह यांचा एक फोटो सध्या समोर आला आहे. हरभजनची मुलगी हिनायासोबत सचिन मस्ती करतांना दिसत आहे. फोटोमध्ये हिनाया सचिनचे गाल खेचतांना दिसत आहे.
Feb 14, 2017, 08:09 PM ISTम्हणून केव्हिन पीटरसन यंदाची आयपीएल खेळणार नाही
इंग्लंडचा क्रिकेटपटू केव्हिन पीटरसननं यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली आहे.
Feb 3, 2017, 11:19 PM ISTसेहवागची किंग्ज इलेव्हनच्या मेंटरपदी निवड
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आता किंग्ज इलेव्हन पंजाब या आयपीएल टीमचा मेंटर म्हणून दिसणार आहे.
Jan 24, 2017, 07:53 PM IST