मुंबई । मराठा क्रांती मोर्चा या पाच ठिकाणी उमेदवार उभे करणार
५८ मोर्चे काढूनही सरकार मराठा समाजाला न्याय देत नसल्याने आगामी निवडणुकांमध्ये 'कमळा'वर बहिष्कार घालण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. जमेल तिथे भाजपच्या आणि युतीच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. नाराज असलेल्या मराठी क्रांती मोर्चानं आगामी लोकसभा निवडणुकीत थेट उमेदवार उभे करण्याची घोषणा केलीय. मुंबई, ठाणे आणि सोलापूर याठिकाणच्या पाच जागांची चाचपणी सुरु असल्याचं मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात येत आहे.
Feb 23, 2019, 11:00 PM ISTCM कडून समाजाची फसवणूक, युती विरोधात उमेदवार उभे करणार - मराठा मोर्चा
सरकार मराठा समाजाला न्याय देत नसल्याने आगामी निवडणुकांमध्ये 'कमळा'वर बहिष्कार घालण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे.
Feb 23, 2019, 07:26 PM ISTराज्यात आजपासून दहा टक्के आर्थिक आरक्षण लागू, पण...
खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी १० टक्के आरक्षण लागू
Feb 13, 2019, 11:04 AM ISTमराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात आणखी एक याचिका
मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे.
Feb 6, 2019, 05:57 PM ISTकोणत्याही दिवशी युतीची घोषणा होईल : चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र राज्यात भाजप युतीसाठी आजही आग्रही असल्याचे दिसून येत आहे.
Jan 24, 2019, 05:49 PM ISTएसटी भरतीत दुष्काळी भागातील तरुणांना संधी, कधी-कुठे कराल अर्ज...
औरंगाबाद, जालना, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे आणि सोलापूर या १२ जिल्ह्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध
Jan 15, 2019, 10:41 AM ISTनवी दिल्ली | आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षणाचा लाभ
नवी दिल्ली | आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षणाचा लाभ
Jan 9, 2019, 03:50 PM IST...तोपर्यंत मंत्रालयात प्रवेश करणार नाही, पंकजा मुंडेंचा भाजपला घरचा अहेर
'धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही'
Jan 7, 2019, 10:48 AM ISTसर्व समाजांचे आरक्षण रद्द करा, उच्च न्यायालयात याचिका
ओबीसी आरक्षणाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेबाबत मोठा खुलासा झालाय.
Dec 21, 2018, 11:10 PM ISTमुंबई । सर्व आरक्षणच रद्द करण्याची मागणी
सर्वच आरक्षण रद्द करण्याची मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
Dec 21, 2018, 07:20 PM ISTधनगरांच्या आरक्षणसाठी भाजप खासदार हरिश्चंद्र चव्हाणांचं आंदोलन
भाजप खासदाराचं आंदोलनाचं हत्यार
Dec 6, 2018, 08:45 PM ISTधनगरांपाठोपाठ लिंगायत समाजाकडूनही आरक्षणाची मागणी
मराठा तसेच धनगरांपाछोपाठ लिंगायत समाजाकडूनही आरक्षणाची मागणी पुढे आलीय.
Dec 4, 2018, 07:38 PM ISTमराठा आरक्षणाचं विधेयक आज राज्यापालांच्या स्वाक्षरीसाठी
मराठा आरक्षणाच्या विधेयकाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर छोट्या विरोधी पक्षांनीही पाठिंबा दर्शवला.
Nov 30, 2018, 07:51 AM ISTआरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचं मुंबादेवीला साकडं
तर राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा
Nov 27, 2018, 06:25 PM IST