गुजरातच्या जनतेला मुख्यमंत्री आनंदीबेन यांचे शांततेचं आवाहन
जाळपोळ आणि हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी गुजरातच्या जनतेला शांततेचं आवाहन केले आहे.
Aug 26, 2015, 12:00 PM ISTअमेरिकेतल्या मराठीजणांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन
महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी सरकारच्या प्रयत्नांना अमेरिकेतल्या मराठी माणसांनी मदत करावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.
Jul 4, 2015, 08:15 PM ISTमन की बात मधून पंतप्रधानांनी केलं पाणी वाचवण्याच आवाहन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2015, 02:21 PM ISTहिंमत असेल तर हैदराबादला या, ओवैंसीचं उद्धव ठाकरेंना आवाहन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2015, 10:44 AM ISTतंबाखू सोडा, पवारांचं आवाहन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2015, 07:04 PM ISTअशोक चव्हाण यांचं काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2015, 08:36 PM ISTसावधान, ३१ डिसेंबरच्या रात्री लाईट बंद करायच्या नाहीत!
ख्रिसमसनंतर आता प्लॅनिंग सुरू झालंय, थर्टीफर्स्ट नाईट सेलिब्रेशनचं... पण हेच प्लॅनिंग करत असताना तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे... ‘थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन प्रकाशातच करायचं, लाईटस बंद करुन सेलिब्रेशन करायचं नाही’ अशी महत्त्वाची सूचना मुंबई पोलिसांनी दिलीय.
Dec 26, 2014, 09:38 AM ISTलाईटस् बंद करून पार्ट्या करायच्या नाहीत, पोलिसांची सूचना
लाईटस् बंद करून पार्ट्या करायच्या नाहीत, पोलिसांची सूचना
Dec 25, 2014, 09:53 PM ISTसाहेबांवर प्रेम करणाऱ्यांनो... : पंकजा पालवे - मुंडे
गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आमदार पंकजा पालवे मुंडे यांनी आज त्यांच्या समर्थकांना एक पत्रक काढून नियंत्रण न सोडण्याचं आवाहनं केलंय.
Jun 10, 2014, 07:09 PM IST`महागाई कमी करणं सर्वात मोठं आव्हान` - जेटली
अरूण जेटली यांनी अर्थ, संरक्षण आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला आहे.
May 27, 2014, 10:11 AM ISTकमल हसनचं मतदारांना आवाहन
अभिनेते कमल हसन यांनी एका व्हिडिओमधून मतदारांना केले आहे, मतासाठी पैसे घेऊन तुम्ही तुमचे भविष्य विकू नका, असे आवाहन अभिनेते कमल हसन यांनी केले आहे.
Mar 19, 2014, 09:02 PM ISTरेल्वेमंत्र्यांकडून तिला पाच लाखांची मदत
घाटकोपर रेल्वे स्टेशनवर झालेल्या अपघातामध्ये दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरे या तरुणीला पाच लाखांची मदत रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर केलीय. मोनिकाला मदत मिळावी यासाठी झी मीडियानं आवाहन केल्यानंतर समाजतल्या वेगवेगळ्या क्षेत्रातून तिला मदतीचा ओघ सुरु झाला होता. झी मीडियाच्या या पाठपुराव्याची दखल रेल्वेमंत्र्यांनीही घेतलीय.
Jan 24, 2014, 12:53 PM ISTमोनिकाला मदतीचा ओघ; रेल्वे अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
घाटकोपरच्या रेल्वे स्टेशनवर झालेल्या अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला आर्थिक मदत करण्याचं आवाहन ‘झी मीडिया’नं केलं होतं. ‘झी मीडिया’च्या या आवाहनाला समाजातल्या सर्वच स्तरांतून प्रतिसाद मिळतोय.
Jan 17, 2014, 05:27 PM IST<B> <font color=red> मेडिकल बंद; संकटसमयी इथं साधा संपर्क...</font></b>
राज्यातील औषध विक्रेत्यांनी आजपासून तीन दिवसांचा बंद पुकारलाय. या तीन दिवसांच्या संपामध्ये रुग्णांना काही अडचण आल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.
Dec 16, 2013, 11:10 AM IST