घाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा १२वर, मृतांची नावे पाहा
घाटकोपरच्या चार मजली साई दर्शन इमारत दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झालाय. इमारत ढिगाऱ्याखालून १६ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर अजून आठ ते दहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली तीन महिन्यांच्या बालिकेचाही मृतदेह सापडलाय. तर तिची आईदेखील बेपत्ता आहे. त्यामुळं दुर्घटनेत मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे.
Jul 25, 2017, 10:05 PM ISTघाटकोपर इमारत दुर्घटना : सुनील शितपवर आरोप, कोण आहे जबाबदार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2017, 10:05 PM ISTघाटकोपर दुर्घटना : तीन महिन्यांपूर्वी घर घेतलं, डोळ्यांसमोर कुटुंबासह संसार उध्वस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2017, 10:04 PM ISTघाटकोपर इमारत दुर्घटना, कोण जबाबदार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2017, 10:03 PM ISTघाटकोपर दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल
घाटकोपरच्या चार मजली साई दर्शन इमारत दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झालाय.
Jul 25, 2017, 07:38 PM ISTघाटकोपर दुर्घटना : तीन महिन्यांपूर्वी घर घेतलं, डोळ्यांसमोर कुटुंबासह संसार उध्वस्त
घाटकोपरमधल्या साईदर्शन इमारतीत ललित ठक यांनी तीन महिन्यांपूर्वी घर घेतले होते. मात्र घरासह संसारही आजच्या दुर्घटनेमुळे त्यांच्या डोळ्यांसमोर उध्वस्त झाला.
Jul 25, 2017, 06:46 PM ISTघाटकोपर दुर्घटना : तीन महिन्यांच्या बालिकेचा मृतदेह हाती, आई बेपत्ता
घाटकोपरच्या इमारत दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झालाय. ढिगाऱ्याखाली तीन महिन्यांच्या बालिकेचाही मृतदेह सापडला. तर तिची आईदेखील बेपत्ता आहे. अजून ३५ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
Jul 25, 2017, 03:57 PM ISTघाटकोपर दुर्घटनेला रुग्णालय अंतर्गत बदल बांधकामच जबाबदार?
घाटकोपरमधील दुर्घटनेला इमारतीच्या तळमजल्यावरच्या रुग्णालयाचे बांधकामच जबाबदार असल्याचं आता पुढं आले आहे.
Jul 25, 2017, 03:39 PM ISTअनधिकृत झोपडपट्टीनं घेतला सहा अल्पवयीन मुलांचा बळी
मुंबईतल्या वांद्रेतील बेहरामपाड्यात चार मजली इमारत कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
Oct 13, 2016, 05:17 PM ISTठाणे इमारत दुर्घटना : काळीज पिळवटून टाकणारी करूण कहाणी
येथील कृष्ण निवास इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सावंत कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. त्यात दोन दिवसांपूर्वीच आपला सातवा बर्थ डे साजरा करणाऱ्या एका गोंडस चिमुकलीचाही समावेश आहे. काळीज पिळवटून टाकणारी अमित खोत यांची ही करूण कहाणी.
Aug 4, 2015, 08:00 PM ISTडोंबिवलीतील इमारत दुर्घटनेतील पिडितांची होतेय गैरसोय
Jul 31, 2015, 07:21 PM IST७२ तासांनंतर ढिगाऱ्यातून आला बाहेर, मागितली चप्पल
शहरातील १२ मजली इमारत कोसळल्यानंतर ७२ तास ढिगाऱ्याखाली अडकलेला विकास सोमवारी संध्याकाळी बाहेर काढण्यात आले. एनडीआरएफच्या टीमला सकाळी ९ वाजता जाणवले की ढिगाऱ्याखाली कोणी तरी आहे. दिवसभराच्या प्रयत्नानंतर शेवटी सायंकाळी विकासला बाहेर काढले, पण त्याचे पहिले शद्ब होते, माझी चप्पल कुठे आहे.
Jul 2, 2014, 04:51 PM ISTन्यू शंकरलोक इमारत दुर्घटनेत ७ ठार, ५ जखमी
मुंबईतल्या वाकोल्यात न्यू शंकरलोक ही सात मजली इमारत आज सकाळी साडे आकराच्या सुमारास बाजूच्या कॅतरीन चाळीवर कोसळली. या दुर्घटनेत एकूण सात ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्यातून ५ जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले असून मदतकार्य सुरूच आहे.
Mar 14, 2014, 09:52 PM ISTठाणेकरांची मान शरमेनं खाली, `७४ खुन्यांना पुन्हा सेवेत घ्या`
ठाणेकरांची मान शरमेनं खाली जावी, असा प्रकार आज ठाण्याच्या महापालिकेत घडला. शिळफाटा इमारत दुर्घटनेत बळी पडलेल्या ७४ जणांच्या नातलगांचे अश्रूही अजून सुकले नाहीत, तोच या प्रकरणातले आरोपी असलेल्या अधिका-यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आलाय.
Feb 21, 2014, 10:07 PM IST