तब्बल ४० वर्षांनंतर महिलांनी स्डेडियममध्ये जाऊन पाहिला फुटबॉलचा सामना
'या' देशात घडलेल्या इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच असं घडलं आहे.
Oct 13, 2019, 03:19 PM IST'आमच्यावर एकही गोळी चालली तर...' इराणचा अमेरिकेला इशारा
इराणचा अमेरिकेला गंभीर इशारा
Jun 22, 2019, 05:37 PM ISTअमेरिका- इराण तणाव, कच्च्या तेलाच्या किमती भडकणार?
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची भीती आहे.
Jun 22, 2019, 07:56 AM ISTइराणला कच्च्या तेलाच्या मोबदल्यात बासमती तांदूळ देणार भारत
भारताला होणार मोठा फायदा
Jan 8, 2019, 11:46 AM ISTइराणकडून कच्चं तेल आयात करण्याचा भारताचा धाडसी निर्णय
भारताने अमेरिकेचे निर्बंध झुगारले
Oct 9, 2018, 12:05 PM ISTकाहीही झालं तरी आम्ही भारतात तेल तुटवडा होऊ देणार नाही - इराण
'अन्यथा भारताच्या इतर सवलतीही बंद करु'
Jul 12, 2018, 02:24 PM ISTइस्त्राइलचा सीरियात क्षेपणास्त्र हल्ला, २२ जणांचा मृत्यू
इस्त्राइलनं सीरियात केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचं जोरदार समर्थन केलंय.
May 11, 2018, 02:51 PM ISTया देशात इंग्लिश शिकण्यावर बंदी
पाकिस्तानचे प्रमुख वृत्तपत्र डॉनच्या बातमीनुसार इराणमध्ये प्राथमिक शाळांमध्ये इंग्लिश शिकवण्यावर बंदी घालण्यात आलीये.
Jan 8, 2018, 10:33 AM ISTयेमेनमधून झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामागे इराण : सौदी अरेबिया
सौदी अरेबियावर सोडण्यात आलेलं क्षेपणास्त्र इराणी बनावटीचं असल्याचं सौदी अरेबियाचा आरोप
Jan 6, 2018, 07:18 PM ISTइराणमध्ये भूकंप, 18 जण अत्यवस्थ
इराणच्या दक्षिण पूर्व प्रांतात काल (मंगळवार) आणि आज (बुधवार) तीव्र भूकंपाचे धक्केज जाणवले. यात 18 लोक अत्यवस्थ झाल्याचे वृत्त आहे.
Dec 13, 2017, 03:45 PM ISTचाबहार बंदर : भारताचा चीन आणि पाकविरूद्ध मास्टर स्ट्रोक !
इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी रविवारी चाबहार बंदराचं उद्घाटन केलं.
Dec 4, 2017, 07:51 PM ISTइराणच्या पूर्व भागात जोरदार भूकंप
इराणच्या पूर्व भागात भूकंपाचे दोन जबर धक्के जाणवले. एकापाठोपाठ एक बसलेल्या या भूकंपांपैकी पहिल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर सहा इतकी होती.
Dec 2, 2017, 11:10 AM ISTपुरुषांनो इराणमध्ये जाऊन कोचिंग करायचंय, बुरखा घालावा लागेल
इराणमध्ये एका पुरुष कोचला महिला विभागात जाताना हिजाब घालायची वेळ आलीयं.
Nov 30, 2017, 01:57 PM ISTइस्रायलच्या मुत्सद्देगिरीची कमाल
इस्रायलचे अरब आणि मुस्लिम देशांशी गुप्त करार असल्याचं वक्तव्य इस्रायली मंत्र्यांनी केलं आहे.
Nov 20, 2017, 07:35 PM ISTइराण-इराक भूकंपातील मृतांची संख्या ४५० वर
इराण-इराक सीमेवर भूकंपाने हाहाकार उडाला होता. आता इमारतीचा मातीचा ढीगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या भूकंपात मृत्यू पावलेल्यांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत ४३० लोक ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Nov 14, 2017, 04:48 PM IST