ईडी

विहंग सरनाईक आज ही गैरहजर, ईडीकडून कडक कारवाईची शक्यता

प्रताप सरनाईक यांना गुरुवारी ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे.

Dec 1, 2020, 04:03 PM IST

ED Enquiry : भाजपचे दानवे काही शुद्ध तूपातले आहेत का ? - बच्चू कडू

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घरावर चार दिवसांपूर्वी ईडीने (ED) छापा टाकून सरनाईक यांच्या मुलाची चौकशी सुरू केली आहे. 

Nov 28, 2020, 02:00 PM IST

केंद्र सरकारवर शिवसेना नेते संजय राऊत यांची व्यंगात्मक टीका

केंद्र सरकावर (Central Government) शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. 

Nov 28, 2020, 11:33 AM IST

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale ) यांची ईडीकडून (ED) चौकशी करण्यात आली.  

Nov 28, 2020, 07:40 AM IST

सरकारला जनतेचे आशीर्वाद! ईडी, सीबीआयची भीती कुणाला दाखवता? - उद्धव ठाकरे

  मराठी माणसाला गाडून त्यावर कुणाला नाचता येणार नाही! सीबीआयची भीती कुणाला दाखवता, असा प्रति सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

Nov 27, 2020, 10:46 AM IST

'संजय राऊतांसह इतरांना क्वारंटाईन केव्हा करणार?'

भाजप नेत्यांची थेट आरोग्यमंत्री आणि ठाकरे सरकारकडे मागणी

Nov 25, 2020, 06:31 PM IST

प्रताप सरनाईकांना ईडीने चौकशीला बोलावले

११ वाजता ईडी कार्यालयात प्रताप सरनाईकांची चौकशी होणार आहे. 

Nov 25, 2020, 10:19 AM IST
Thane Vasant Lawans Sarnaik Sons Inquiry By ED PT2M13S

ठाणे | विहंग सरनाईक ईडीच्या ताब्यात

ठाणे | विहंग सरनाईक ईडीच्या ताब्यात

Nov 24, 2020, 04:55 PM IST

'त्या' पक्षाच्या १०० जणांची नावं उघड करतो, संजय राऊतांचे आव्हान

ज्या पक्षाच्या आदेशाने ईडी वागत आहेत. त्या पक्षाच्या १०० जणांची नावं देतो असे आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिलंय. 

Nov 24, 2020, 02:00 PM IST

चूक केली नाही त्यांनी घाबरु नये - देवेंद्र फडणवीस

 ईडीकडे तक्रारी असतील म्हणून छापे टाकले असतील असे फडणवीस म्हणाले. 

Nov 24, 2020, 12:05 PM IST

टीआरपी घोटाळा : चौकशीसाठी ईडीला मदत करु, पण... - अनिल देशमुख

टीआरपी घोटाळा (TRP scam) प्रकरणात ईडीने (ED) आर्थिक गैरव्यवहार आणि पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी केस दाखल केली आहे.  

Nov 21, 2020, 01:51 PM IST

तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेन - एकनाथ खडसे

मी भाजपसाठी खास्ता खल्ल्या. काही वेळा लोकांची बोलणीही खाल्लीत. मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले. त्याचे मला काय फळ मिळाले, असा सवाल करत भाजपवर एकनाथ खडसे यांनी जोरदार टीका केली 

Oct 23, 2020, 04:55 PM IST

राज्य सरकारच्या 'या' निर्णयामुळे भविष्यात CBI विरुद्ध महाराष्ट्र संघर्षाची चिन्ह

सीबीआयला घ्यावी लागणार राज्य सरकारची परवानगी

Oct 21, 2020, 10:40 PM IST

SSR case : 'सुशांतच्या हत्येची बाब नाकारली जाऊ शकत नाही'

सुशांत आत्महत्या प्रकरणी सीबीआय, ईडी आणि एनसीबी तपास करत आहे.

Sep 13, 2020, 04:24 PM IST