औरंगाबाद । रस्त्यांवर खड्डे दिसल्यास थेट गुन्हे दाखल करा - कोर्ट
यापुढे औरंगाबादच्या रस्त्यांवर खड्डे दिसल्यास थेट संबंधित विभागावार गुन्हे दाखल करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने हे आदेश दिल्याने संबंधित विभागांचे धाबे दणाणले आहेत.
Feb 29, 2020, 10:05 PM ISTरस्त्यांवर खड्डे दिसल्यास गुन्हे दाखल करा, उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे आदेश
यापुढे औरंगाबादच्या रस्त्यांवर खड्डे दिसल्यास थेट संबंधित विभागावार गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश.
Feb 29, 2020, 06:35 PM ISTऔरंगाबाद । रोहित पवार यांना उच्च न्यायालयाची नोटीस, राम शिंदेंची तक्रार
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना औरंगाबाद खंडपीठाने ही नोटीस दिली आहे. माजी आमदार राम शिंदे यांनी केलेल्या निवडणूक याचिकेनंतर रोहित पवार यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
Feb 11, 2020, 10:55 PM ISTराम शिंदेंच्या याचिकेनंतर रोहित पवारांना हायकोर्टाची नोटीस
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे.
Feb 11, 2020, 08:29 PM ISTहायकोर्टाच्या निर्णयाविरोधात रहाटकर यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
'आयोगाच्या संवैधानिक अध्यक्षपदाला राज्य सरकारचा विशेषाधिकार लागू होत नाही'
Jan 30, 2020, 05:04 PM ISTगरिबांना गरज उपचाराची की पुतळ्याची? हायकोर्टानं राज्याला फटकारलं
महाराष्ट्राच्या कॅबिनेटनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी निधी ३०० करोडहून वाढवून १०७० करोड रुपये केलाय.
Jan 17, 2020, 09:35 AM ISTवर्षभरात ९० भाविक बेपत्ता... शिर्डी मानवी तस्करीचं केंद्र?
साईबाबांच्या शिर्डीत मानवी तस्करी किंवा मानवी अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळ्या कार्यरत
Dec 14, 2019, 11:39 AM ISTबलात्कार पीडितांना जलद न्यायासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय
बलात्कार आणि पोस्को प्रकरणांत जलद न्यायासाठी देशभरात १०२३ नवीन फास्ट ट्रॅक कोर्ट सुरु करण्याचा निर्णय
Dec 12, 2019, 04:29 PM ISTजे एम बक्शी प्रकरण : आरोपींची उच्च न्यायलयात धाव
बुधवारी सत्र न्यायालय स्थित सीबीआयच्या विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार होती
Nov 27, 2019, 11:47 PM ISTनवी दिल्ली | कुलभूषण जाधवांना उच्च न्यायालयात करता येणार अपिल
नवी दिल्ली | कुलभूषण जाधवांना उच्च न्यायालयात करता येणार अपिल
Nov 13, 2019, 02:05 PM ISTआरेतील झाडे हटविल्याप्रकरणी उच्च न्यायालयात आज निर्णय ?
आरेतील झाडे हटवण्याप्रकरणी आज उच्च न्यायालय निर्णय देण्याची शक्यता
Oct 4, 2019, 07:54 AM IST'जम्मू काश्मीरमध्ये दडपशाही संदर्भातील मुद्दा उच्च न्यायालयात मांडा'
हा मुद्दा स्थानिक असल्यास तो उच्च न्यायालयात मांडा असं याचिकाकर्त्यांना सुनावलंय.
Sep 16, 2019, 11:33 PM ISTनोटांच्या आकारात सातत्याने बदल, उच्च न्यायालयाने आरबीआयला फटकारले
या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाला फटकारले आहे.
Aug 23, 2019, 03:31 PM IST'तुमची नेमणूक कशी झाली सगळ्यांना माहीत आहे', वकिलानं न्यायाधीशांना भरकोर्टात सुनावलं
न्यायालयात प्रकरण होतं बिधा नगर महापौरांच्या विरोधातल्या अविश्वास ठरावाचं...
Jul 18, 2019, 04:26 PM ISTनिकालाची अंमलबजावणी होईपर्यंत माहुल प्रकल्पग्रस्त आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम
माहुल प्रकल्पग्रस्त विद्याविहार येथे गेल्या १५८ दिवसांपासून आंदोलन करत आहे.
Apr 4, 2019, 07:55 PM IST