उड्डाण

'एक्स्प्रेसवे'वर उतरली आठ लढाऊ विमान

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेसवेचं उद्घाटन समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यांच्याहस्ते करण्यात आलं.

Nov 21, 2016, 05:10 PM IST

विमानतळाजवळील उंच इमारती पाडण्याचे आदेश

मुंबई विमानतळ परिसरात निर्धारीत उंचीपेक्षा जास्त उंचीच्या इमारती, अँटेना, पोल्स त्वरित पाडण्याचे आदेश आज हायकोर्टानं दिलेत.

Sep 1, 2016, 07:30 PM IST

महिला दिनानिमित्त एअर इंडियाची खास विमान सफर

नवी दिल्ली :  येत्या महिला दिनाच्या निमित्त सरकारी हवाई वाहतूक कंपनी असलेली एअर इंडिया एक इतिहास रचणार आहे.

Mar 6, 2016, 08:57 AM IST

हॉवरबोर्डवरून उडून बनविला नवा गिनिज रेकॉर्ड

राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला त्यापूर्वीपासून माणसाला पक्षाप्रमाणे आकाशात उडण्याचे स्वप्न आहे. आता हे स्वप्न मनुष्य अत्याधुनिक मशीनच्या साहाय्याने उडण्याचा प्रयत्न करीत आहे. 

Oct 16, 2015, 04:57 PM IST

'एअर इंडिया'च्या 17 लेटलतिफ एअरहोस्टेसना फटका

कर्मचाऱ्यांची उशीरा येण्याची सवय सुधारण्यासाठी एअर इंडियानं आता कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय... याच कठोर धोरणाचा फटका नुकताच 17 एअरहोस्टेसना बसलाय. 

May 28, 2015, 05:47 PM IST

'वर्ल्ड टूर'वर निघालंय सौर ऊर्जेवर चालणारं विमान!

सौरऊर्जेवर चालणारं एक विमान आपल्या पहिल्या वहिल्या 'वर्ल्ड टूर'साठी सज्ज झालं. या विमानानं आज अबूधाबीवरून उड्डाण घेत आपल्या प्रवासाला आरंभ केलाय. 

Mar 11, 2015, 08:37 AM IST

'पीके' चित्रपटाची आणखी कोटीच्या कोटी उड्डाणं

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या पीके सिनेमाने गल्ला जमवण्याच्या बाबतीत एक नवा विक्रम केला आहे. फारच कमी दिवसात पीके चित्रपटाचा गल्ला ३०० कोटी रूपयांच्या आसपास आला आहे. पीके चित्रपटाने रविवारपर्यंत २७८ कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे.

Jan 3, 2015, 02:56 PM IST

चालत्या विमानाच्या इंजिनमध्ये घुसली चिमणी अन्...

पाटण्याहून दिल्लीला येणाऱ्या ‘गो एअर’च्या प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचलाय... हे विमान हवेत उड्डाण भरण्यापूर्वीच एक चिमणी या विमानाच्या इंजिनमध्ये घुसली होती... वेळीच ही गोष्ट लक्षात आल्यानं विमानाचं ‘टेक ऑफ’ थांबवण्यात आलं. 

Oct 15, 2014, 02:50 PM IST

इस्त्रोनं सार्क सॅटेलाईट पाठवण्याची मोहीम आखावी, मोदींचं आवाहन

श्रीहरिकोटामधील सतीश धवन स्पेस सेंटरमधून आज सकाळी 9 वाजून 52 मिनिटांनी पीएसएलव्ही सी-23चं यशस्वी उड्डाण झालं. पंतप्रधान स्वत: यावेळी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्त्रोच्या वैज्ञानिकांचं तोंडभरुन कौतुक केलं. शिवाय सार्क देशांसाठी सार्क सॅटेलाईट पाठवण्याची मोहीम आखावी, असं आवाहनही मोदींनी वैज्ञानिकांना केलं.

Jun 30, 2014, 12:22 PM IST