उत्तराखंड

उत्तराखंड अपघातात महाराष्ट्रातील 4 जण ठार, 6 जखमी

उत्तराखंड येथे टेम्पो दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील अमरावती येथील 4 भाविकांचा मृत्यू झाला. तर 6 जण जखमी झाले आहेत.  

May 6, 2017, 08:51 PM IST

केदारनाथाचा दरवाजा उघडल्यानंतर मोदींनी घेतलं प्रथम दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी या दौऱ्याची सुरुवात केदारनाथाच्या दर्शनानं केली आहे.

May 3, 2017, 10:37 AM IST

पंतप्रधान मोदी उत्तराखंडच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडच्या दौर-यावर आहेत.. पंतप्रधानांच्या या दौ-याची सुरुवात केदारनाथाच्या दर्शनानं होणार आहे... 

May 3, 2017, 08:46 AM IST

नदीच्या किनाऱ्यावर सापडली सोन्याची खाण

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या (GSI) वैज्ञानिकांना उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील मंदाकिनी नदीच्या किनारपट्टीवरील काही भागांत सोनं मिश्रीत तांब्याचं खनिज सापडलंय. 

Mar 31, 2017, 03:24 PM IST

केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र आणि उत्तराखंडात त्रिवेंद्र!

केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र आणि आदता उत्तराखंडात त्रिवेंद्रांचा उदय झालाय. 

Mar 17, 2017, 06:32 PM IST

विधानसभा निवडणूक निकाल 2017 : पाच राज्यांचा निकाल एकाच क्लिकवर आकडेवारीसह

  आज जाहीर झालेल्या निकालांत भाजपने बाजी मारली तरी तीन राज्यांत काँग्रेसने नंबर वन पक्ष बनण्याचा मान पटकावला आहे. 

Mar 11, 2017, 10:15 PM IST

राहुल गांधींच्या नेतृत्वावर काँग्रेसमधूनच सवाल

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये राहुल गांधींच्याच नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

Mar 11, 2017, 08:46 PM IST

भाजपच्या विजयावर राहुल गांधींचं ट्विट, मोदींचा रिप्लाय

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपचा विजय झाला आहे. भाजपच्या या विजयानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. 

Mar 11, 2017, 05:56 PM IST

'इस थप्पड की गूंज लॉस अँजेलिस तक सुनाई दे रही है'

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर याच्या प्रतिक्रिया आता ट्विटरवरही उमटू लागल्या आहेत.

Mar 11, 2017, 05:39 PM IST

उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत दोन्ही ठिकाणी पराभूत

 उत्तराखंडमध्ये भाजपच्या लाटेत काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे.. या निवडणुकीत काँग्रेसच्या दिग्गजांनाही पराभवचा सामना करावा लागला असून स्वत: काँग्रेसचे नेते, मुख्यमंत्री हरिश रावत यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. भाजप उमदेवाराने रावत यांचा तब्बल नऊ हजार मतांनी दणदणीत पराभव केला आहे.

Mar 11, 2017, 12:56 PM IST

उत्तराखंडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. उत्तराखंडमध्ये यंदा सत्ता परिवर्तन पाहायला मिळालं. भाजप आणि काँग्रेसमध्ये येथे मुख्य लढत होती. सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या नेतृत्वात काँग्रेस निवडणुकीच्या मैदानात आहे तर भाजपने अजून त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित नाही केला आहे.

Mar 11, 2017, 11:10 AM IST

दिग्गज नेत्यांचं टेन्शन वाढलं, निकालाला उरले अवघे काही तास

गेल्या दोन महिन्यांपासून सा-या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागणार आहे. 

Mar 10, 2017, 10:14 PM IST

युपीमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आणि उत्तराखंडमध्ये बुधवारी मतदान

एकाच टप्प्यात 69 जागांसाठी तर उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्याच्या 68 जागांसाठी बुधवारी मतदान होतं आहे. त्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपला. प्रचाराच्या या टप्प्यात भाजपानं अध्यक्ष अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांचा ताफा प्रचारात उतरवला.

Feb 13, 2017, 10:48 PM IST

उत्तर भारतामध्ये भूकंपाचे झटके

उत्तर भारतामध्ये भुकंपाचे झटके जाणवले आहेत.

Feb 6, 2017, 10:56 PM IST