उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव

डिंपल निवडणूक रिंगणात

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव या कन्नौज लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवित आहेत. आज त्यांनी उमेवारीचा अर्ज भरला.

Jun 5, 2012, 03:34 PM IST