उत्सव

पुण्यात वाद : गणेशोत्सवाचे जनक कोण? भाऊ रंगारी?, लो. टिळक?

सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण याबाबतचा वाद चिघळण्याची चिन्हं आहेत.

Aug 14, 2017, 09:23 AM IST

आदिवासींसाठी सोन्याची चमकही ठरते फिकी, कारण...

नुकताच आदिवासी दिन साजरा झाला. या निमित्तानं आदिवासी महिलांनी पुन्हा एकदा आपल्या ठेवणीतले दागिने बाहेर काढून घातले. 

Aug 11, 2017, 06:04 PM IST

न्यायाधीश अभय ओक यांनी राजकारण्यांना फटकारलं

गेल्या आठवड्यात गणेशोत्सव-दहिहंडी मंडळ यांची मुख्यमंत्र्याबरोबर बैठक झाली होती.

Jul 9, 2017, 11:15 PM IST

शिर्डीत तीन दिवसांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात

शिर्डीत तीन दिवसांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात 

Jul 8, 2017, 11:35 PM IST

शिर्डीत तीन दिवसांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात

शिर्डीत गुरूपौर्णिमा उत्सवास भक्तीमय वातावरणात सुरूवात झालीय. साईनामाचा जयघोष करत पालख्या शिर्डीत दाखल झाल्यात.

Jul 8, 2017, 08:29 PM IST

उत्सव, धार्मिक देणगीसाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी बंधनकारक!

उत्सव, धार्मिक कार्यक्रमांकरता देणगी वसूल करण्यासाठी, धर्मादाय आयुक्तांची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. परवानगी प्रक्रियेला वेळ लागत असल्यास, धर्मादाय आयुक्तांकडे किमान सात दिवस आधी अर्ज करावा लागणार आहे.

Apr 20, 2017, 01:07 PM IST

आंजर्लेच्या दुर्गादेवी मंदिराचा उत्सव

आंजर्लेच्या दुर्गादेवी मंदिराचा उत्सव

Apr 14, 2017, 09:36 PM IST