महाराष्ट्र । राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
Oct 16, 2020, 01:16 PM ISTकोरोना उपचार : वाढीव दराने बिल आकारणाऱ्या १६ खासगी रुग्णालयांना नोटीस
नागपूर शहरातील १६ रुग्णालयांना नागपूर महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे.
Oct 16, 2020, 10:55 AM ISTपावसाचा तडाखा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार यांनी घेतला अतिवृष्टी, पूरस्थितीचा आढावा
कोकण, पश्चिम व मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, विदर्भासह अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे नुकसान झाले आहे.
Oct 16, 2020, 09:46 AM ISTराज्यातील 'या' शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय.
Oct 15, 2020, 06:41 AM ISTहिंदुत्त्वावर प्रश्न विचारणाऱ्या राज्यपालांना मुख्यमंत्र्यांचं उत्तर
मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रास दिलेलं उत्तर पाहता ...
Oct 13, 2020, 01:19 PM ISTहिंदुत्त्वाचा विसर पडला का, राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
ज्या शब्दाचा तुम्ही द्वेष करत होता...
Oct 13, 2020, 12:55 PM ISTकेईएम रूग्णालयात आता प्लाझ्मा बँक, महागडा खर्च टळणार
कोरोनाबाधितांसाठी परळच्या केईएम रूग्णालयात प्लाझ्मा बँक सुरू करण्यात येणार आहे.
Oct 13, 2020, 09:42 AM ISTबिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढण्याचे संकेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.
Oct 13, 2020, 07:12 AM ISTMMR क्षेत्रातील वीजपुरवठा खंडित प्रकरणी तातडीने चौकशीचे आदेश
मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश
Oct 12, 2020, 01:24 PM IST
'आरेतील कारशेडचं ठिकाण बदलण्याचा निर्णय अहंकारातून!'
काही खाजगी व्यक्तींनी त्या जागेवर दावा सांगितला
Oct 11, 2020, 09:44 PM ISTराज्यात एका दिवसात २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात आज एका दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदविली असून २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ११ हजार ४१६ नवीन रुग्णांचे निदान झाले.
Oct 10, 2020, 09:33 PM ISTकोरोनावर लस आल्याशिवाय शाळा, महाविद्यालये सुरू करू नका - पाटील
कोरोनावरची लस आल्याशिवाय शाळा, महाविद्याल सुरू करू नका अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे.
Oct 10, 2020, 03:35 PM ISTMPSC परीक्षा पुढे ढकलली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
MPSC परीक्षा पुढे ढकलली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती दिली.
Oct 9, 2020, 06:35 PM ISTमृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट - राजेश टोपे
महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
Oct 9, 2020, 05:49 PM IST