कंगना राणौतकडून मराठीत ट्विट, म्हणते...
त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहीन.
Sep 12, 2020, 06:50 PM ISTउद्धव ठाकरेंसह शरद पवार, अनिल देशमुख यांना धमकीचा फोन, एकाला अटक
मातोश्री उडवून देण्याच्या धमकीचे फोन करणाऱ्याला कोलकात्याहून अटक करण्यात आली आहे.
Sep 12, 2020, 04:48 PM ISTमराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे केवळ पोकळ वल्गना करतायत- विनायक मेटे
CM Uddhav Thackeray giving only hollow promises about Maratha reservation says Vinayak Mete
Sep 12, 2020, 12:10 AM ISTमराठा आरक्षणाबाबत सरकार तसूभरही मागे हटणार नाही; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
CM Uddhav Thackeray On Maratha Reservation
Sep 12, 2020, 12:05 AM ISTमहाराष्ट्रात सरकारचे अत्याचार वाढलेत, केंद्राने हस्तक्षेप करावा- कंगना राणौत
सत्ता आणि राजकारणापलीकडे जाऊन सामान्य माणसांच्या संवैधानिक हक्कांचे रक्षण करण्याची गरज आहे.
Sep 11, 2020, 10:47 PM ISTमराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे केवळ पोकळ वल्गना करतायत- विनायक मेटे
मराठा आरक्षणबाबत आजच्यासारखी बैठक जर यापूर्वी घेतली असती तर आजची परिस्थिती आली नसती.
Sep 11, 2020, 07:55 PM ISTमराठा आरक्षणाबाबत सरकार तसूभरही मागे हटणार नाही; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
सरकार या प्रश्नी सुरुवातीपासून प्रामाणिक आहे आणि तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छिते
Sep 11, 2020, 07:32 PM ISTमुख्यमंत्र्यांची आज मराठा आरक्षण आंदोलनातील प्रमुखांशी बैठक
इतर राज्यांनी ५० टक्क्यांच्या पुढे दिलेल्या आरक्षणाला स्थगिती नसताना केवळ मराठा
Sep 11, 2020, 12:39 PM ISTमराठा आरक्षणाला स्थगिती : मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्वाची बैठक
मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाकडे वर्ग करताना २०२० - २१ या वर्षासाठी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे.
Sep 10, 2020, 03:28 PM ISTकंगनावरुन नारायण राणे यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल
'कंगना मुंबईत आली, तिच्या घरी गेली सुद्धा, शिवसेनेचं नाक कापलं'
Sep 9, 2020, 06:23 PM ISTकंगना रानौत प्रकरण, मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पाऊण तास बैठक
वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली.
Sep 9, 2020, 05:32 PM ISTकंगना रानौतकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख, म्हणाली...
अभिनेत्री कंगना रानौत मुंबईत पोहोचली. यावेळी कडेकोट बंदोबस्त होता. मात्र, ती आपल्या घरी पोहोचताच एक व्हिडिओ ट्विट केलाय.
Sep 9, 2020, 05:11 PM ISTPM दिल्लीत बसूनच निर्णय घेतात, CM वर्षावर बसून निर्णय घेतात, बिघडले कुठे? - अजित पवार
'विरोधक सकाळी आरोप करत होते की काही ठिकाणी अजिबात सरकारचे लक्ष नाही, चांद्यापासून बांद्यापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष आहे.'
Sep 8, 2020, 09:53 PM ISTअर्णब गोस्वामी यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव
अर्णब गोस्वामी ( Arnab Goswami ) यांच्याविरोधात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
Sep 8, 2020, 07:49 PM ISTअर्थचक्र सुरू राहण्यासाठी अनेक गोष्टी सुरू केल्या - उद्धव ठाकरे
कोरोना विषाणूच्या महामारीचे संकट कायम आहे. डब्ल्यूएचओने पुढच्या महामारीला सज्ज राहा, असा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल शांततेने टाकले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Sep 8, 2020, 06:25 PM IST