उद्धव ठाकरे

राज्यातील जिम तात्काळ सुरु करा; फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यात दारुची दुकानं सुरु असताना, जिम बंद ठेवल्या जातात ही बाब दुर्दैवी - फडणवीस

Aug 13, 2020, 10:34 PM IST

मुंबईत कोरोनाचे एक लाख रुग्ण ठणठणीत बरे

कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यात मोठे यश मुंबईत आले आहे. आतापर्यंत एकट्या मुंबईत कोरोनाचे एक लाख रुग्ण बरे झाले आहेत. 

Aug 13, 2020, 07:28 AM IST

मुंबईसह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरु करणार - मुख्यमंत्री

  महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरु करणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

Aug 12, 2020, 08:04 AM IST

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर .... 

Aug 11, 2020, 02:50 PM IST

लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन १७ ऑगस्टपासून मागे घेणार

कोविड-१९ च्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लातूर जिल्ह्यात १ ऑगस्टपासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन येत्या १३ ऑगस्टपासून शिथिल करण्यात येणार आहे.

Aug 11, 2020, 07:21 AM IST

'आपातकालीन परिस्थितीत राज्यांमधील समन्वयासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करा'

इंटर स्टेट फ्लड मॅनेजमेंट सिस्टिम उपयुक्त असली तरी त्यामध्ये केंद्र शासनाचे प्रतिनिधी असावेत.

Aug 10, 2020, 04:50 PM IST

वाढदिवसाच्या दिवशी तेजस ठाकरेंची 'ती' इच्छा पूर्ण; बाबांनी दिले खास गिफ्ट

उद्धव ठाकरे यांनी वन्यजीव मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी दिली. 

Aug 8, 2020, 07:04 PM IST

Mood of the Nation poll : उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता कायम, देशातील टॉप फाइव्ह CMमध्ये स्थान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काम करत नाहीत, असे विरोधकांकडून सातत्याने आरोप होत आहे. मात्र, लोकांनी ठाकरे सरकारच्या कामाचे कौतुक केल्याचे दिसून येत आहे. 

Aug 8, 2020, 12:41 PM IST

मीरा-भाईंदर, पालघरसाठी भक्ती वेदांत हॉस्पिटलच्या लॅबचे कोरोना तपासणीसाठी लोकार्पण

 मीरा,भाईंदर,वसई, पालघर येथेही कोविड-१९चा प्रादुर्भाव होत आहे. मात्र, येथील जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कोरोना लॅब उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  

Aug 7, 2020, 07:57 AM IST

Google Classroom सुरु करणारं देशातील पहिलं राज्य माहितीये?

एक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकताना... 

Aug 6, 2020, 06:40 PM IST

गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले प्लाझ्मा दान

राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ब्लड लाईन या रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मानदान केले.  

Aug 6, 2020, 12:08 PM IST

राज्यात तीन लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. राज्यात बुधवारी दिवसभरात ६१६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १०,३०९ नवीन रुग्णांची नोंद झाली.  

Aug 6, 2020, 08:12 AM IST

उद्धव ठाकरे आठ बाय आठच्या खोलीत बसून महाराष्ट्राचा कारभार चालवतायत- राणे

इतर कोणी मंत्रालयात जात नसेल तर ते कायमचं बंद करुन टाका. 

Aug 4, 2020, 04:49 PM IST

३७१ बेडची क्षमता असणाऱ्या कोविड आरोग्य केंद्रांचं लोकार्पण

विकासात्मक कामांच्या व्यतिरिक्त आरोग्याच्या पायाभूत सुविधांना... 

Aug 3, 2020, 05:42 PM IST

शिवसेनेनं करुन दाखवलं ! राम मंदिर निर्माणासाठी अशी केली वचनपूर्ती

शिवसेनेने राम मंदिर निर्माणासाठी १ कोटी दिले

Aug 3, 2020, 09:48 AM IST