उद्धव ठाकरे

कोरोना संकटात राज्यात रक्ताच्या साठ्यात मोठी कमी, ऐच्छिक रक्तदान शिबीर

कोरोनाचा फैलाव सुरुच आहे. त्यातच रक्त साठ्यात मोठी कमी असल्याचे पुढे आले आहे.   

May 14, 2020, 10:17 AM IST

मालेगावात दोन दिवसात कार्यान्वित होणार टेली रेडिओलॉजी – आरोग्यमंत्री

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालेगाव शहरातील रुग्णालयात ‘टेलीरेडिओलॉजी’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.

May 14, 2020, 08:16 AM IST

रत्नागिरी जिल्ह्याची चिंता वाढली, कोरोना रुग्णांचा आकडा ७४ वर पोहोचला

कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांची चिंता वाढू लागली आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होऊ लागला आहे. 

May 14, 2020, 07:54 AM IST

ग्रीन झोन असणाऱ्या चंद्रपुरात दुसरा कोरोनाचा रुग्ण

ग्रीन झोन असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.  

May 13, 2020, 03:45 PM IST
Maharashtra Fast 13Th May 2020 PT14M49S
Mumbai CM Uddhav Thackeray Order Every District Collector On Covid 19 And Rainy Season Update PT4M2S

मुंबई । कोरोना संकट : पावसाळा दृष्टीने अधिक सजग राहा - मुख्यमंत्री

Mumbai CM Uddhav Thackeray Order Every District Collector On Covid 19 And Rainy Season Update

May 13, 2020, 11:35 AM IST
Aurangabad Guardian Minister Subhasg Desai Meeting On Corona PT2M42S

औरंगाबाद । कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय

Aurangabad Guardian Minister Subhasg Desai Meeting On Corona

May 13, 2020, 11:25 AM IST