राज्यात वीज दरात सवलत देणार - नारायण राणे
राज्यातील उद्योजकांना दिलासा देण्यासाठी उद्योगांना पुरवण्यात येणाऱ्या वीज दरात सवलत देण्याचा निर्णय येत्या दोन दिवसात घेतला जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज विधानसभेत दिली.
Dec 19, 2013, 11:07 PM ISTखराब रस्त्यांचा फटका, १५० मर्सिडिज बंगल्याबाहेर!
एकाच दिवशी १५० मर्सिडिज खरेदी करून औरंगाबादच्या उद्योजकांनी शहराला एक वेगळी ओळख दिली. मात्र शहरातील खराब रस्त्यांमुळं गाडीवर होणारा खर्च पाहता आता या सर्व गाड्या बंगल्यातील शोभेची वस्तू बनून राहिल्यात.
Sep 10, 2013, 07:13 PM ISTनाशिकध्ये आंदोलकांचंच अतिक्रमण
मुलभूत सुविधा पुरवण्याचा विषय असो किंवा जकात हटवण्याचा... प्रत्येकवेळी आंदोलनाचे इशारे देणाऱ्या उद्योजकांनीच अतिक्रमण केल्याचं समोर आलंय. सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतल्या ३३५ हून जास्त छोट्या मोठ्या उद्योगांनी अनधिकृतपणे वाढीव बांधकाम केलंय. मात्र यावर प्रशासनाचा अंकुश दिसत नाहीय.
Oct 16, 2012, 06:46 PM ISTचीनी उद्योजकांना भारताचा दरवाजा बंद
चीनच्या उद्योजकांना भारताने परवानगी नाकारली आहे. हा चीनसाठी एक इशारा असल्याचे समजला जात आहे. याआधी चीनमध्ये भारतीय व्यापाऱ्यांवर हल्ला झाला होता. त्यावेळी चीनने काहीही प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ही झटका दिल्याचे बोलले जात आहे.
Feb 9, 2012, 05:11 PM ISTराणेंच्या बैठकीत उद्योजकांचा गोंधळ
सांगलीत नारायण राणे आणि उद्योजकांच्या बैठकीत उद्योजकांनी चांगलाच गोंधळ घातला. सांगलीतल्या उद्योजकांची गा-हाणी ऐकण्यासाठी उद्योगमंत्री नारायण राणे सांगलीत आले होते.
Dec 9, 2011, 06:56 AM IST