मुंबई आयआयटीचा 'प्रथम' झेपावला
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने(इस्त्रो) सुरु केलेल्या विद्यार्थी उपग्रह योजनेंतर्गत मुंबई आयआयटीचा प्रथम हा उपग्रह आज अवकाशाता झेपावला.
Sep 26, 2016, 09:58 AM ISTइस्रो एकाच वेळी करणार आठ उपग्रहांचं प्रक्षेपण
इस्रो आज एकाच वेळी आठ उपग्रह दोन वेगवेगळ्या कक्षेत अवकाशात सोडणार आहे. सकाळी 9 वाजून 12 मिनिटांनी, श्रीहरीकोटा इथल्या अवकाश केंद्रातून हे उपग्रह अवकाशात सोडले जाणार आहेत. हवामान, वातावरण, तसंच समुद्राची अद्यावत माहिती आणि छायाचित्रं, या उपग्रहांमुळे मिळू शकणार आहे. मुंबई आयआयटीचा 'प्रथम' हा उपग्रहही आकाशात झेपावणार आहे.
Sep 26, 2016, 09:08 AM IST'इन्सॅट-3 डीआर' उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्याच्या दिशेनं भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला मोठं यश येणार आहे.
Sep 8, 2016, 07:40 PM ISTइस्रोने प्रक्षेपण केलेल्या उपग्रहांपैकी एक उपग्रह पुण्यातील
इस्रोने प्रक्षेपण केलेल्या उपग्रहांपैकी एक उपग्रह पुण्यातील
Jun 22, 2016, 02:34 PM ISTइस्रोची भरारी, एकाचवेळी २० उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आणखी एक गौरवास्पद कामगिरी केली आहे. तब्बल २० उपग्रह अवकाश पाठवून विक्रम केलाय.
Jun 22, 2016, 10:14 AM ISTइस्रोचे एकाचवेळी २२ उपग्रहांचे प्रक्षेपण
तब्बल २२ उपग्रहांचे प्रक्षेपण भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) जून महिन्यात करणार आहे. इस्रोने नुकतेच 'रियुझेबल लाँच व्हेकल (आर.एल.वी.)' ची यशस्वी उड्डाण चाचणी केली होती.
May 29, 2016, 05:06 PM ISTश्रीहरीकोटा येथून दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
इस्रोने आयआरएनएसएस-१जी उपग्रहाचे पीएसएलव्ही सी३३ मार्फत अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले.
Apr 28, 2016, 02:47 PM ISTइस्त्रो करणार IRNSS -1G हा उपग्रह प्रक्षेपित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2016, 10:27 AM ISTइस्त्रो करणार IRNSS -1G हा उपग्रह प्रक्षेपित
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो श्रीहरीकोटा इथून दिशादर्शक मालिकेतील शेवटचा उपग्रह IRNSS -1G हा प्रक्षेपित करणार आहे.
Apr 28, 2016, 10:03 AM IST'इस्रो' करणार २२ उपग्रहांचं प्रक्षेपण
चेन्नई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्रो) पुन्हा एकदा नवा विक्रम प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. येत्या मे महिन्यात इस्रो लहान आणि अतिलहान अशा एकूण २२ उपग्रहांचं प्रक्षेपण करणार आहे.
Mar 29, 2016, 09:03 AM ISTइस्रोच्या IRNSS-1F या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2016, 05:36 PM ISTस्वदेशी जीपीएसपासून आता भारत केवळ एक पाऊल दूर
भारतीय अंतराळ संशोधन संस्था 'इस्रो'ने आज IRNSS-1F या नॅव्हिगेशन उपग्रह प्रणालीतील सहाव्या उपग्रहाचं आंध्र प्रदेश येथील श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण केलं. PSLV C32 या यानाद्वारे या उपग्रहाचे प्रक्षेपण केलं गेलं.
Mar 10, 2016, 04:14 PM IST'इस्रो'च्या मिनी GPS प्रणालीतील पाचव्या उपग्रहाचं प्रक्षेपण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2016, 01:49 PM IST'इस्रो'कडून पाचव्या स्वदेशी दिशादर्शक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
भारतीय अवकाश संशोधन संस्था, इस्रोनं तयार केलेल्या स्वदेशी बनावटीच्या जीपीएस प्रणालीमधल्या पाचव्या उपग्रहाचं आज प्रक्षेपण पार पडलंय.
Jan 20, 2016, 10:26 AM IST