आम्ही भाजपला पुरून उरू - संजय राऊत
बहुमत असताना 'ऑपरेशन कमल'ची आवश्यकता काय?
Nov 25, 2019, 10:34 AM ISTमहाराष्ट्रात राजकीय भूकंप, अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळजनक हालचाली घडल्या आहेत.
Nov 23, 2019, 08:18 AM ISTउपमुख्यमंत्री अजित पवारांना अमरावतीत जोरदार धक्का
अमरावती महापौर निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना जोरदार धक्का बसलाय. राष्ट्रवादीला डावलून काँग्रेसनं संजय खोडके गटाला पाठिंबा दिला.
Sep 9, 2014, 01:11 PM ISTकाँग्रेसला राष्ट्रवादीचा निर्वाणीचा इशारा...तर सरकारमधून बाहेर पडू
राज्य सरकारच्या संथ कारभारावर उपमुख्यमंत्री अजित पवार संतप्त झालेत. आधी सुधारणा करा नाहीतर आम्ही सरकारमधून बाहेर पडू असा गंभीर इशारा अजित पवार यांनी काँग्रेसला दिला आहे.
Jan 8, 2014, 07:45 PM ISTअजित पवारांच्या ‘सूSSSSराज्या’ला हायकोर्टाचा दणका!
ज्या उजनी धरणाच्या पाण्यावरून हे ‘सु’नाट्य रंगलंय त्याचबद्दल उच्च न्यायालयानं नागरिकांच्या बाजूनं निर्णय देत सत्ताधाऱ्यांना एकप्रकारे जमिनीवर आणलंय.
Apr 10, 2013, 12:52 PM ISTअजित पवार नालायक, हाकालपट्टी करा - उद्धव
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजितदादांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय. अजित पवारांना शिवांबू पाजली पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी तोफ डागलीये.
Apr 7, 2013, 02:38 PM IST...तर ऊस कारखाने संपतील, अजितदादांची भविष्यवाणी
उसाला दर देण्याबाबत कारखान्यांमध्ये सुरू असलेली स्पर्धा ही कारखान्यांच्या मुळावर येईल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय.
Jan 5, 2013, 03:38 PM ISTउपमुख्यमंत्री अजित पवारांचं `कमबॅक`?
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे कमबॅक करण्याच्या तयारीत आहेत. अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याची शक्यता आहे.
Nov 16, 2012, 07:40 PM IST'दादा' सुटले भन्नाट!
ग्रामीण भागात सिंचन क्षेत्रात का झालीय? या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला काय काय सुचू शकतात... पाऊस कमी पडलाय, पाण्याची योग्य साठवणूक झाली नाही, अशी साधीसुधी उत्तरं तुम्हा-आम्हाला सुचतील. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र एक याच प्रश्नावर एक भन्नाट उत्तर सुचलंय आणि तेच उत्तर त्यांनी विधानसभेतही मांडलंय.
Jul 14, 2012, 07:33 AM IST