वजन कमी करायचं असेल तर झोपण्याआधी करा हे काम!
वेगवेगळ्या व्यायाम करून, खाणं बंद करूनही जर तुमचं वजन कमी होत नसेल तर ही बाब गंभीर आहे. याकडे तुम्हाला अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.
Dec 5, 2017, 08:00 PM ISTमान काळी पडत असेल तर घरगुती उपाय
मग खूप काही करूनही डाग निघत नाही, चेहरा छान दिसतो, पण मान काळी दिसत असल्याने चिंता वाटते, तेव्हा यावर काही घरगुती उपाय केले, तर ही समस्या सोडवता येते.
Dec 1, 2017, 09:16 PM ISTमुलं युट्यूबवर घाणेरडे व्हिडिओ पाहतात? हा उपाय आहे...
इंटरनेट म्हणजे माहितीचे कोठार. त्यातही युट्यूब म्हणजे तर दृकश्राव्य माध्यमाचा खजिनाच. पण, धोका असा की, युट्बवर असलेल्या व्हिडिओवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसते. त्यामुळे अनेकदा चांगल्या व्हिडिओसोबत नको असलेले चुकीची माहिती देणारे, अश्लिल व्हिडिओही मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे मुलांना यापासून रोखायचे कसे हा प्रश्न अनेक पालकांच्या मनात आहे. पण, घाबरू नका...
Nov 13, 2017, 11:04 PM ISTमच्छरांना पळवून लावणा-या घरगुती टीप्स
पाऊस गेल्यानंतरही मच्छरांचा त्रास काही कमी होत नाही. उलट ते अधिक वाढतात. थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला थंडीच्या दिवसात डेंग्य़ूसारख्या आजाराच्या कचाट्यात घेऊ शकतो. त्यामुळे घरच्याघरी मच्छरांना पळवून लावण्याच्या काही टीप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
Nov 1, 2017, 03:43 PM ISTमेल इन्फर्टिलिटीवर सापडला उपाय
पुरूषांमध्ये असलेल्या इन्फर्टिलिटीच्या समस्यांपासून आता मुक्ती मिळणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. काही वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत स्पर्म सेल बनवण्याचा दावा केला आहे. ५०० पुरूषांपैकी एका व्यक्तीमध्ये एक्स आणि व्हाय क्रोमोझोम असतात जे स्पर्म प्रोडक्शनमध्ये अडथळा निर्माण करतात.
Aug 18, 2017, 08:49 PM ISTपाऊस पडण्यासाठी शेतकऱ्यांचे पारंपारिक उपाय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2017, 08:03 PM ISTहॅलो 24 तास - डॉ. श्रीकांत केलकर - चष्म्याचा नंबर आणि त्यावरील उपाय
Apr 24, 2017, 04:25 PM ISTप्रवास करताना मळमळ होते? हे करा उपाय
अनेकांना प्रवासादरम्यान ओकारी किंवा मळमळ होते. त्यामुळे अनेक जण प्रवास करणे टाळतात. ज्यांना प्रवास करणे आवडते पण मळमळीच्या काटकटीमुळे प्रवास करणे टाळत असाल तर टेन्शन घेऊ नका. कारण प्रवास करताना मळमळ थांबवता येऊ शकते.
Apr 23, 2017, 01:46 PM ISTचंद्रपूर - काँग्रेसला उपाय सापडेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2017, 02:50 PM ISTधनलाभासाठी होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी करा हे उपाय
वास्तूशास्त्र आणि रंगपंचमीचा एक घनिष्ठ संबंध आहे. निसर्गातील प्रत्येक रंगाचं प्रत्येक ऋतूमध्ये एक वेगळं महत्त्व आहे. रंगपंचमीच्या दिवशी आरोग्य आणि धनलाभ होण्यासाठी वास्तूशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत.
Mar 12, 2017, 10:29 AM ISTया टिप्स तुम्हाला सकाळी लवकर उठण्यासाठी मदत करतील
लवकरच निजे लवकर उठे त्यास आरोग्यसंपदा लाभे असे म्हटले जाते. मात्र आपल्यापैकी किती जण हा नियम पाळतात. याचे हो असे उत्तर फार कमी जणांचे असेल.
Feb 17, 2017, 02:39 PM ISTदाढी वाढवण्यासाठी घरगुती उपाय
पुरुषांमध्ये सध्या दाढी-मिशी ठेवण्याचा ट्रेंड आहे. मात्र अनेकांना इच्छा असूनही हा ट्रेंड फॉलो करता येत नाही. याचे कारण दाढी-मिशीची योग्य पद्धतीने वाढ होत नाही. दाढी न वाढण्याचे कारण हार्मोन बॅलन्स बिघडणे, स्मोकिंग असू शकतात. मात्र आयुर्वेदात असे काही उपचार आहेत ज्यामुळे दाढी वाढवण्यास तुम्हाला मदत करु शकतात.
Dec 30, 2016, 01:23 PM ISTट्विटर-फेसबूक अकाऊंट सुरक्षित ठेवण्याचे आठ उपाय
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसचं अधिकृत ट्विटर हँडल हॅक करण्यात आलं आहे.
Dec 1, 2016, 11:34 AM ISTबडीशेपचे आरोग्यासाठी आठ गुणकारी उपाय...
जेवण झाल्यानंतर अनेकांना बडीशेप खायची सवय असते... पचनक्रियेसाठी बडिशेप खाण्यात येते.... परंतु, तुम्हाला हे माहीत आहे का की, बडीशेप खाल्ल्यानं रक्त शुद्धीकरणपासून पचन क्रियेपर्यंत शरीरातील संपूर्ण समस्या दूर होतात.
Sep 15, 2016, 03:56 PM ISTघरच्या घरी मेहंदीला नैसर्गिक रंग आणण्यासाठी हे सोपे 5 उपाय करा
मेहंदी लावणं प्रत्येक मुलीला आवडतं... सणांच्या दिवसांत मेंहदी लावूनच सण सुरू झाल्यासारखं वाटतं. मेहंदीचा रंग गडद होईपर्यंत वाट पाहण्याची मजाच वेगळी असते.
Sep 15, 2016, 01:27 PM IST