वजन कमी करण्याचे 7 सोपे उपाय
वजन वाढायला वेळ लागत नाही, पण वजन कमी करण्यासाठी अनेकवेळा खूप प्रयत्न केले तरी ते यशस्वी होत नाहीत. वजन कमी करण्यासाठी झोपण्याआधी हे 7 उपाय करून तुम्ही वजन कमी करू शकता.
Sep 2, 2016, 04:15 PM ISTसुंदर दिसण्यासाठी टोमॅटो आणि बटाट्याचा उपाय
सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं आणि प्रत्येकाची इच्छा असते. सुंदर दिसण्यासाठी स्त्रीया महागड्या क्रीम्सचा वापर करतात. पार्लरमध्ये वेळ आणि पैसा दोंन्ही गोष्टी वाया घालवतात.
Aug 25, 2016, 04:18 PM ISTबॉडी फॅट्स लपवण्याच्या आणि स्लिम दिसण्यासाठीच्या टिप्स
बॉडी फॅट्स कमी करण्यासाठी बहुतेक जण व्यायाम करतात. चरबी कमी केल्यामुळे सध्याच्या झिरो फिगर फॅशनच्या दुनियेत अनेक जण फिट होतील.
Aug 12, 2016, 01:37 PM ISTफोनची बॅटरी संपत असेल तर करा हे 5 उपाय
स्मार्टफोन वापरणाऱ्या जवळपास प्रत्येकालाच बॅटरी लवकर संपत असल्याची समस्या भेडसावत असते.
Jul 24, 2016, 09:10 PM ISTपावसाळ्यात केसांच्या समस्या जाणवतायत... हे घ्या पाच सोप्पे उपाय!
पावसाळ्यात केस कोरडे होणं, केसांत कोंडा होणं किंवा केसांची चमक निघून जाणं या समस्या अनेकांना जाणवतात. यावर सोप्पा उपाय तुमच्या घरात आहे...
Jul 6, 2016, 01:52 PM ISTपित्त-अॅसिडीटीवर घरगुती साधा-सोपा उपाय
पित्ताची किंवा अॅसिडीटीचा त्रास जवळ-जवळ सर्वांनाच असतो, यावर काही घरगुती आणि सोप उपाय आहेत. घरच्या घरीच अगदी सोपे सहज उपाय करून अॅसिडीटीवर मात करू शकतो.
Jun 30, 2016, 03:26 PM ISTलहान वयात केस पांढरे होत असतील तर करा हे उपाय
लहान वयामध्येच अनेकांचे केस पांढरे होतात. तणाव, चिंता, चुकीचा आहार, अनुवंशिक दोष आणि प्रदुषण ही केस पांढरे व्हायची प्रमुख कारणं आहेत.
Jun 11, 2016, 10:55 PM ISTनको असलेले कॉल्स टाळण्यासाठी सोप्पा उपाय...
तुम्हाला नको असलेले कॉल आणि मॅसेज जर तुम्हाला त्रासदायक ठरत असतील, तर आता स्वत:ला फारसा त्रास करून घेऊ नका.
Jun 7, 2016, 04:25 PM ISTठाण्यातल्या नगरसेवकाचा पाणी प्रश्नावर रामबाण उपाय
ठाण्यातल्या नगरसेवकाचा पाणी प्रश्नावर रामबाण उपाय
May 31, 2016, 10:57 PM ISTघरगुती उपायांनी घालवा त्वचेचं काळेपण
उन्हाळ्यामध्ये त्वचा काळी व्हायच्या समस्येनं अनेकांना ग्रासलेलं आहे.
May 7, 2016, 04:44 PM ISTडायबेटिस होण्यापासून रक्षण करण्यासाठी हे टाळा
मुंबई : दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून जगभरात पाळला जातो.
Apr 7, 2016, 07:58 PM ISTउष्माघात टाळण्याचे उपाय थोडक्यात
देशभरात उष्णतेची लाट वाढली आहे, काही निवडक जिल्हे सोडून सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. तेव्हा उष्माघात टाळण्यासाठी काही महत्वाचे उपाय आहेत.
Apr 7, 2016, 07:45 PM ISTसोशल मीडियावर सुरक्षित राहण्याचे आठ सोपे उपाय!
डिजिटल क्रांतीच्या या जमान्यात इंटरनेट आणि सोशल मीडिया तरुणांसाठी 'ऑक्सीजन'चं झालंय.
Apr 6, 2016, 04:29 PM ISTमासिक पाळीचा त्रास दूर करण्यासाठी सात घरगुती उपाय
अनेक महिलांना मासिक पाळीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारींना सामोरं जावं लागतं.
Mar 26, 2016, 04:22 PM ISTचष्म्यापासून सुटका मिळवायचीय? ट्राय करा या १० टिप्स...
एकेकाळी चष्मा लावणारा मुलगा किंवा मुलगी हुशार, अभ्यासू असल्याचं समजलं जात होतं... पण, आता मात्र चष्मा लावणारी व्यक्ती बोअर आणि कंटाळवाणी समजली जाते.
Mar 26, 2016, 10:48 AM IST