ऊस फक्त ठिबक सिंचनानेच वाढवा - एकनाथ खडसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2015, 08:57 PM ISTहक्काचे पैसे मागितले म्हणून बँक मॅनेजरची शेतकऱ्याला मारहाण
अस्मानी संकटांनं ग्रासलेल्या मराठवाड्यातल्या बळीराजावर आता सुलतानी अत्याचार सुरू झाले आहेत.
Jul 14, 2015, 12:58 PM ISTदुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी सोडण्यास अहमदनगरवासियांचा विरोध
दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याला पाणी सोडण्यास अहमदनगरवासियांचा विरोध अजूनही कायमच आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडीच्या जलसाठ्यात 8 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिलेत. मात्र त्याविरोधात हायकोर्टात समाधानकारक निर्णय न मिळाल्यानं, प्रवरा सहकारी साखर कारखाना आता सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे.
Dec 9, 2014, 08:08 PM ISTमराठवाड्यातील 'गोड' वास्तव्य, किलोसाठी २५ हजार लिटर पाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2014, 01:24 PM ISTराजू शेट्टींकडून शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2014, 09:27 PM ISTऊसाला काय भाव मिळणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2014, 02:30 PM ISTकांदा, ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2014, 09:31 PM ISTऊस दरवाढीसाठी कायदा करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
ऊस दरावरून दरवर्षी होणारे आंदोलन लक्षात घेऊन आता ऊस दर ठरवण्यासाठी कायदा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय आहे. यापुढे ऊसाला कारखान्याच्या उत्पन्नाच्या आधारावर दर देण्यात येणार आहे.
Dec 4, 2013, 09:30 PM ISTउसाला २६५० रुपये पहिली उचल घ्यायला मान्यता
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांनी एक पाऊल पाठिमागं घेत २६५० रुपये उसाला पहिली उचल घ्यायला मान्यता दिली असली तरी कोल्हापुरात सकाळपासून ठिकठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं.
Nov 29, 2013, 07:49 PM ISTऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी `काळी दिवाळी`?
देशात दिवाळीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आलीय.
Oct 30, 2013, 06:33 PM ISTदुष्काळाने पळवली साखर!
राज्यात पडलेल्या भयाण दुष्काळाचा परिणाम साखर उत्पादनावरही दिसून आलाय. 2012-13 या संपलेल्या गळीत हंगामात साखरेच्या उत्पादनात 10 लाख मेट्रिक टनाने घट झालीय.
May 26, 2013, 07:13 PM IST...नाही तर गाठ आमच्याशी आहे- राजू शेट्टी
चालू गळीत हंगामातील उसाला पहिला हप्ता तीन हजार रुपये देऊन मागील हंगामातील थकीत चुकती केल्याशिवाय ऊस तोडू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय.
Oct 28, 2012, 08:06 AM ISTनाशिक-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प
ऊस शेतकर् य़ांना पाठिंबा देण्यासाठी आज सकाळी मनसेने रस्ता रोखल्याने नाशिक-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
Nov 10, 2011, 05:39 AM ISTबारामती बंदची हाक
ऊस दरवाढीवर तोडगा निघत नसल्यानं शेतक-यांचं आंदोलन चिघळतच चाललंय. बारामतीच्या शेतकरी कृती समितीच्या आज शहर बंदची हाक दिलीय.
Nov 10, 2011, 04:12 AM IST