ऊस

'बाहेरच्या राज्यात ऊस निर्यातीला बंदी'

या वर्षीचा ऊस हंगाम तुलनेनं कमी असल्यानं बाहेरच्या राज्यात ऊस निर्यातीला बंदी घालण्यात आल्याचं, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलंय.

Oct 14, 2017, 11:20 PM IST

त्या चुकीबद्दल महावितरण शेतकऱ्याला नुकसान भरपाई देणार

महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्यांसहित आता शेतक-यांनाही बसू लागलाय.

Oct 14, 2017, 09:59 PM IST

'ऊसासाठी ठिबकची सक्ती केलेली नाही'

'ऊसासाठी ठिबकची सक्ती केलेली नाही'

Jul 19, 2017, 02:25 PM IST

अखेर, ऊस झाला गोड!

ऊस दरावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादात तोडगा काढण्यात अखेर यश आलंय.

Nov 2, 2016, 06:20 PM IST

ऊसाला ३२०० रूपये भाव द्या - खासदार शेट्टी

ऊसाला पहिली उचल 3,200 रुपये मिळालीच पाहीजे अन्यथा साखर कारखाने चालू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी साखर कारखानदारांना दिलाय.. यंदा एफआरपीवर समाधान मानणार नाही असंही शेट्टी म्हणालेत.

Oct 25, 2016, 07:28 PM IST

ऊस गळीत दरावरून कोल्हापुरात ट्रक पेटवला

जिल्ह्यातील सावर्डे नरंदे रोडवर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे ऊसचा गळीत दर जाहीर न केल्याने आंदोलन केले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी ऊसाचा ट्रकच पेटवून दिला.

Oct 20, 2016, 07:26 PM IST

शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

राज्यातला साखरेच्या साठ्यावरील मर्यादा काढण्याबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवणार असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे.

Sep 9, 2016, 05:47 PM IST

यंदा साखर कडू लागणार

राज्यात मागील वर्षी पडलेल्या दुष्काळाचा फटका ऊस उत्पादनाला बसणार असून राज्यात साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घसरणार आहे. परिणामी भविष्यात साखरेचे दर वाढण्याची शक्यता आहे. कमी ऊस उत्पादन आणि आर्थिक अडचणीमुळे राज्यातील तब्बल 40 साखर कारखाने यंदा चालू होणार नाहीत असा साखर संघाचा अंदाज आहे.

Aug 11, 2016, 11:06 AM IST