एअरटेल

एअरटेलच्या ग्राहकांसाठी खुशखबर

आयडियाने इंटरनेट पॅकच्या दरात कपात केल्यानंतर आता एअरटेलनेही इंटरनेट पॅकच्या दरात मोठी कपात केली.

Jul 18, 2016, 08:43 AM IST

एअरटेलच्या इंटरनेटवर आता मिळणार जास्त डेटा

आयडियाच्या ग्राहकांपाठोपाठ आता एअरटेल्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. 

Jul 17, 2016, 06:28 PM IST

एअरटेलने महिला कर्मचाऱ्यांचा प्रसूती रजेचा कालावधी वाढवला

दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने आपल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजेचा कालावधी १२ आठवड्यांवरुन २२ आठवडे इतका केलाय. 

Mar 9, 2016, 04:48 PM IST

एअरटेल ग्राहकांसाठी नवे अनलिमिटेड व्हॅलिडिटी डेटा प्लान

देशातील मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या एअरटेलने दिल्ली आणि मुंबईतील प्रीपेड, टूजी, थ्रीजी आणि ४जी ग्राहकांसाठी अनलिमिटेड व्हॅलिडिटीचे डेटा प्लान लाँच केलेयत.

Dec 25, 2015, 09:18 AM IST

आयफोन ग्राहकांसाठी 15,000 रुपयांचा मोफत 4 जी डाटा!

येत्या 6 ऑक्टोबरपासून आयफोनचे सर्वात लेटेस्ट मॉडेल 6 एस आणि 6 एस प्लस भारती एअरटेलच्या रिटेल दुकानांमध्ये विक्रिसाठी उपलब्ध होणार आहे. 

Oct 13, 2015, 05:05 PM IST

'एअरटेल 4G'च्या जाहिरातीवर बंदी घालण्याचे आदेश

अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउंसिल ऑफ इंडिया (एएससीआय)ला आढळलं की, भारती एअरटेल आपल्या फोर जीच्या जाहिरातीत जो 'लाइफटाइम फ्री मोबाईल कनेक्शन'चा दावा करत आहे, तो दिशाभूल करणारा आहे. एएससीआयनं देशातील नंबर वन कंपनी भारती एअरटेलला 7 ऑक्टोबरपर्यंत या जाहिरातीच्या प्रसारणावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. 

Oct 1, 2015, 03:33 PM IST

IDEAचं ग्राहकांसाठी गिफ्ट, प्रति सेकंदाच्या हिशोबानं आता बील

आयडिया सेल्यूलरनं आपल्या सर्व 15 लाख प्रीपेड ग्राहकांना प्रति सेकंद दुसऱ्या प्लाननुसार दिलाय. म्हणजे त्यांना फक्त त्याच वेळेचे पैसे भरावे लागतील, जितका वेळ ते नेटवर्कचा वापर करतील. सध्या ग्राहक प्रति मिनीटानुसार पैसे देतात. 

Sep 24, 2015, 04:17 PM IST

एअरटेल ग्राहकांना सेकंदाप्रमाणे बील देणार

भारती एअरटेल कंपनीने आपल्या देशभरातील प्रीपेड ग्राहकांना प्रति सेकंदाप्रमाणे बिल देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने दावा केला आहे की, यामुळे ग्राहकांना फक्त तेवढेच पैसे द्यावे लागतील, जेवढा वेळ ते नेटवर्कचा वापर करतील.

Sep 21, 2015, 07:13 PM IST

एअरटेल, आयडियानं पोस्ट पेड ग्राहकांना दिला झटका, डाटा प्लान महागला

भारती एअरटेल आणि आयडिया सेल्युलरनं दिल्लीत प्रीपेड ग्राहकांसाठी डाटा चार्जमधील दरवाढीनंतर आता पोस्ट पेड ग्राहकांवरही महागाईची कुऱ्हाड टाकलीय. आयडिया, एअरटेलनं डाटा प्लानमध्ये २० टक्क्यांनी वाढ केलीय. देशाची राजधानी दिल्लीतही ही दरवाढ लागू झालीय.

Aug 30, 2015, 03:31 PM IST

रिलायन्स, एअरटेल, व्होडाफोनला पेमेंट बँकेची आरबीआयची मान्यता

 रिझर्व्ह बँकेनं बुधवारी संध्याकाळी ११ पेमेंट बँकांचे परवान्यांना तत्वतः मान्यता दिलीय. यामध्ये पोस्ट खातं, रिलायन्स इंडस्ट्रीज, आदित्य बिर्ला नुव्हो, पेटीएम, टेक महिंद्रा, फिनो, एअरटेल कॉमर्स ,व्होडोफोन एम पैसा, अशा देशातल्या बड्या कंपन्यांचा समावेश आहे.

Aug 20, 2015, 10:39 AM IST

सेव्ह द इंटरनेट... नेटीझन्सची नवी मोहीम!

सेव्ह द इंटरनेट... नेटीझन्सची नवी मोहीम!

Apr 14, 2015, 06:46 PM IST

नेट न्यूट्रॅलिटी : 'फ्लिपकार्ट'चा 'एअरटेल'च्या 'झिरो प्लान'ला खो

'फ्लिपकार्ट'चा 'एअरटेल'च्या 'झिरो प्लान'ला खो

Apr 14, 2015, 06:46 PM IST

नेट न्यूट्रॅलिटी : 'फ्लिपकार्ट'चा 'एअरटेल'च्या 'झिरो प्लान'ला खो

(जयवंत पाटील, झी, २४ तास ) नेट न्यूट्रॅलिटीवरून फ्लिपकार्टने एअरटेलची साथ सोडली आहे, नेट न्यूट्रॅलिटीवर नेटकऱ्यांनी टाहो फोडला असतांना, एअरटेलसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. फ्लिपकार्टने अधिकृत स्पष्टीकरण देऊन याविषयी माहिती दिली आहे.

Apr 14, 2015, 02:12 PM IST

मोबाईल इंटरनेट दरांत 100 टक्के वाढ!

जून - सप्टेंबर महिन्यात टेलिकॉम ऑपरेटर्सनं संपूर्ण देशात मोबाईल इंटरनेटच्या दरांत 100 टक्के  वाढ केल्याचं समोर आलंय.

Oct 6, 2014, 04:57 PM IST