आता खडसेंच्या रडारवर आरोग्य मंत्रालय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 20, 2018, 11:12 PM ISTमाझीही कुठे ट्रान्सफर करा - खडसे सरकारवर बरसले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 20, 2018, 07:06 PM ISTहे सरकार अल्पसंख्याक विरोधी - एकनाथ खडसे
राज्यातील अल्पसंख्याकांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्याकडे आताचे सरकार दुर्लक्ष करीत आहेत. तसेच त्यांना आश्वासन देऊन झुलवत ठेवत आहे, असा घणाघणात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला.
Mar 16, 2018, 04:42 PM ISTएकनाथ खडसे यांची राज्यसभेबाबत बोलकी प्रतिक्रिया
राज्यसभेसाठी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याही नावाची चर्चा होती. त्यावर खडसे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी अगदी बोलकी प्रतिक्रिया दिलीये.
Mar 12, 2018, 10:16 AM ISTएकनाथ खडसे यांची राज्यसभेबाबत बोलकी प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 08:26 AM ISTपुन्हा एकदा विधानसभेत एकनाथ खडसेंनी मांडल्या वेदना
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा एकदा विधानसभेत आपल्या वेदना मांडल्या.
Mar 6, 2018, 01:34 PM ISTराष्ट्रवादीच्या नेत्यांना खडसेंचा उमाळा, सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्रांना सवाल
हल्लाबोल यात्रेच्या निमित्तानं नंदूरबार जिल्ह्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा जोरदार उमाळा आलाय.
Feb 19, 2018, 04:13 PM ISTएकनाथ खडसेंकडून गिरीश महाजन यांना टोला
धुळ्यात भाजप कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आलेल्या माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला.
Feb 15, 2018, 12:03 PM ISTभाजप नेते एकनाथ खडसे यांची रिक्षात सफर
खान्देशात एकनाथ खडसेना मंत्रिमंडळात घेतलं जात नाही म्हणून आक्रोश वाढत चाललाय.
Feb 15, 2018, 11:14 AM ISTअंजली दमानियांविरोधातलं वॉरंट रद्द
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 10, 2018, 05:29 PM ISTअंजली दमानिया यांना मोठा दिलासा, संभाव्य अटक टळली
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या बदनामीच्या खटल्याच्या सुनावणीला सतत गैरहजर राहिल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनियांविरुद्ध जळगाव जिल्ह्यातील रावेर न्यायालयाने बजावलेलं पकड वॉरंट अखेर रद्द करण्यात आलंय.
Feb 10, 2018, 12:35 PM IST'अंजली दमानिया यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट'
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात रावेर कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावला आहे, अशी माहिती आरोप करण्यात आलेले आणि भाजपचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी येथे दिली.
Feb 10, 2018, 09:05 AM ISTखडसेंनी दिला सरकारच्या विरोधात उपोषणाचा इशारा
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे सध्या सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. पक्ष सोडण्याचा इशारा दिल्यानंतर खडसेंनी आता त्यांच्या सरकारच्या विरोधातच उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय.
Feb 9, 2018, 07:41 PM IST