भुसावळ । खडसे यांनी रेशन धान्य दुकानाचा घोटाळा केला उघड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 19, 2018, 07:46 PM ISTखडसे यांनी उघड केला धान्य गोदामांमधील गोलमाल
रेशनच्या धान्य गोदामांमध्ये कशी अफरातफर होते, याचं पितळ माजी महसूलमंत्री आणि भाजप आमदार एकनाथ खडसे यांनी उघड केले आहे. या प्रकारानंतर भुसावळच्या शासकीय गोदामाला सील ठोकण्यात आले आहे.
Jan 19, 2018, 07:04 PM ISTजळगाव | नाराज एकनाथ खडसेंची सरकारवर पुन्हा टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 11, 2018, 07:51 PM ISTखडसे काँग्रेसमध्ये येणार असतील तर स्वागत - चव्हाण
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना भापकडून सातत्याने डावले जात आहे. त्यामुळे ते तीव्र नाराज आहे. दरम्यान, खडसे जर काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागतच होईल.
Jan 2, 2018, 06:29 PM ISTअजितदादा म्हणाले, खडसेंनी माझ्या कानात जे सांगितलं...ते
निदान यामुळे का असेना, भाजपवाल्यांना रात्रभर झोप लागणार नाही, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
Dec 28, 2017, 10:22 PM IST'माझ्या मनातलं अजितदादांच्या कानात सांगितलं'-खडसे
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगावातील एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं.
Dec 28, 2017, 08:20 PM ISTजळगाव । एकनाथ खडसे आणि अजित पवार एकाच मंचावर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 28, 2017, 07:08 PM ISTखडसे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर, अजितदादाही राहणार उपस्थित
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे हे आज जळगावात राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत एकत्र व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत.
Dec 28, 2017, 04:59 PM ISTजळगाव | खडसे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर, अजितदादाही राहणार उपस्थित
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 28, 2017, 04:29 PM ISTखडसे - पवार येणार एकाच मंचावर, चर्चांना उधाण
पक्षात नाराज असलेले भाजप नेते एकनाथ खडसे उद्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबरोबर एकाच व्यासपीठावर येत असल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
Dec 27, 2017, 08:33 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काय म्हणाले, एकनाथ खडसे
झोटींग समितीचा अहवाल निरर्थक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यानंतर, यावर एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 22, 2017, 07:53 PM ISTखडसेंबाबत झोटींग समितीचा अहवाल निरर्थक- मुख्यमंत्री
या समितीचा अहवाल निरर्थक असल्याचं आज, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: म्हटलं आहे.
Dec 22, 2017, 07:11 PM ISTएकनाथ खडसेंचा सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 22, 2017, 01:50 PM ISTएकनाथ खडसेंचा सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड आणि अमळनेर तालुके हे दुष्काळसदृष म्हणून जाहीर करावेत, अशी मागणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी केलीय.
Dec 22, 2017, 11:43 AM ISTनागपूर । संघाच्या बौद्धिकाला भाजप आमदारांची दांडी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 08:58 PM IST