एकनाथ खडसे

एकनाथ खडसे यांचा टोला, राजकारणात पाय खेचणाऱ्यांची कमी नाही!

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. भाजप विस्ताराचे श्रेय देताना खडसे यांनी महाजन यांना नाव न घेता टोला लगावला.

Nov 22, 2017, 09:20 PM IST

फडणवीस मंत्रीमंडळातील तीन तगड्या मंत्र्यात टोकाची सत्तास्पर्धा

  ज्याच्याकडे सत्ता त्याच्याकडे विकासाचा कल जास्त असतो असं म्हणतात. राज्यात सध्या हेच पाहायला मिळत आहे. कोल्हापूरचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे तसंच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यात स्पर्धा आहे. ही स्पर्धा आहे ती आपल्या जिल्ह्यात विमानसेवा आधी सुरु करण्यासाठी.

Nov 15, 2017, 04:27 PM IST

धुळे | नारायण राणे यांच्यामुळे केवळ शिवसेनाच नव्हे तर, भाजपमध्येही नाराजी

धुळे | नारायण राणे यांच्यामुळे केवळ शिवसेनाच नव्हे तर, भाजपमध्येही नाराजी

Oct 31, 2017, 07:23 PM IST

'सत्ता आणणाऱ्यांऐवजी राणेंना पक्षात स्थान'

पक्षासाठी ज्यांनी उभं आयुष्य घालवून सत्ता खेचून आणली, ते आज पक्षाबाहेर आहेत 

Oct 31, 2017, 03:41 PM IST

एकनाथ खडसेंना आफ्रिकेतून धमकीचे फोन

गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंना आफ्रिकेतून धमकीचे फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Oct 18, 2017, 08:14 AM IST

नाथाभाऊंकडून लेकीच्या कामाचं कौतुक

संस्थेत चांगलं चाललं असलं तर काही लोकांना तेही पाहवत नाही त्यांना मळमळ झाल्यासारखं होतं असा टोलाही खडसे यांनी यावेळी लगावला आहे.

Sep 23, 2017, 09:20 PM IST

'लाचलुचपत विभागाकडून कोणतीही चौकशी नाही'

लाचलुचपत विभागानं आपली कोणतीही चौकशी केली नाही, असं स्पष्टीकरण भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनी दिलं आहे. 

Sep 20, 2017, 08:08 PM IST

मरणापेक्षा वाईट मरण दोन महिन्यांत अनुभवलंय - खडसे

मरणापेक्षा वाईट मरण गेल्या दोन महिन्यांत अनुभवलंय अशा शब्दांत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा जाहीर खदखद व्यक्त केली आहे. अशा मंत्रिपदावर लाथ मारतो असं खडसे यांनी म्हटलंय. 

Sep 17, 2017, 08:05 AM IST

'मरणापेक्षा वाईट मरण २ महिन्यांत अनुभवलंय'-खडसे

 माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा जाहीर खदखद व्यक्त केली आहे.

Sep 16, 2017, 06:48 PM IST

एकनाथ खडसेंच्या चौकशीचाच खर्च डोईजड

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या भोसरी जमीन प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या झोटींग समितीवर सरकारनं ४५ लाख ४२ हजार रुपये खर्च केलाय.

Sep 8, 2017, 07:20 PM IST