टी-२० वर्ल्ड कपनंतर हे ९ दिग्गज घेतील रिटायरमेंट
आपल्या धडाकेबाज खेळाने जगातील क्रिकेट रसिकांचे अनेक वर्ष मनोरंजन करणारे काही दिग्गज खेळाडू आयसीसी टी-२० वर्ल्ड कपनंतर क्रिकेटमधून रिटायरमेंट घेऊ शकतात.
Mar 8, 2016, 02:38 PM ISTगेल आणि डिव्हिलिअर्सला युवराज सिंगने दिले १० चेंडूत ५० रन्स काढण्याचे चॅलेंज
काल क्रिस गेल याने १२ चेंडूत धडाकेबाज अर्धशतक लगावूनन वर्ल्ड क्रिकेटमध्ये सिक्सर किंग युवराज सिंग यांच्याशी बरोबरी केली आहे. पण गेलच्या या फटकेबाजीनंतरही युवराज खूश नाही आहे.
Jan 19, 2016, 05:11 PM IST"माहित नाही, टीम आता काय करणार, कधी मायदेशी परतणार?"
आयसीसी वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये मंगळवारी न्यूझीलंडच्या हाती दक्षिण आफ्रिकेला पराभव पत्करावा लागला, दक्षिण आफ्रिकेसाठी हा पराभव निराशाजनक होता. निराश झालेला टीमचा कॅप्टन अब्राहम डिव्हिलिअर्स म्हणाला, मला माहित नाही यापुढील दिवसांमध्ये टीम काय करेल.
Mar 25, 2015, 09:33 AM ISTटूर्नामेंटसाठी जीव लावला होता, पराभवानंतर डिव्हिलिअर्सची प्रतिक्रिया
न्यूझीलंड विरूद्ध रोमांचक सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एबी डिव्हिलियर्स आणि त्याचा साथीदार मोर्ने मॉर्केलचे अश्रू थांबता थांबत नव्हते. मात्र दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन म्हणाला की, मी दु:खी नाहीय, कारण टूर्नामेंटसाठी मी आपला जीव लावला होता.
Mar 24, 2015, 07:02 PM ISTवर्ल्ड कपच्या टॉप टेनमध्ये डिविलिअर्स सामील
दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्सने गुरूवारी वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन्स बनविणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले आहे.
Mar 12, 2015, 04:47 PM ISTसुपरमॅन एबी डिव्हिलिअर्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2015, 05:41 PM ISTरन आऊट होणे पडले महागातः डिव्हिलअर्सने
भारताविरूद्ध सामन्यात रन आऊट होणे महागात पडले असे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्सने पराभवानंतर बोलताना सांगितले. रविवारी भारताने द. आफ्रिकेचा १३० धावांनी पराभव केला. आतपर्यंतचा द. आफ्रिकेची सर्वात वाइट पराभव आहे.
Feb 23, 2015, 01:12 PM IST