SBI चं खातं बंद करताना आता नो शुल्क
तुमचं एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं आहे? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.
Sep 27, 2017, 01:09 PM ISTSBI कडून ग्राहकांना दिवाळी गिफ्ट, मिनिमम बॅलन्सची अट केली शिथील
भारतीय स्टेट बॅंक म्हणजे एसबीआयने आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. एसबीआयने बचत खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवण्याच्या नियमात बदल केला आहे. आता मिनिमम बॅलन्सचा टप्पा ५ हजार रूपयांवरून ३ हजार रूपये करण्यात आलाय.
Sep 25, 2017, 08:40 PM ISTया बॅंकेत उघडा अकाऊंट, मिनिमम बॅलेंसची कटकट नाही
बेसिक सेविंग बॅंक डिपॉझिट अकाऊंट (BSBD) वर मिनिमम बॅलेंसची अट नसेल.
Sep 2, 2017, 04:45 PM ISTएसबीआयकडून पर्सनल, कार लोनवर मोठी सूट
एसबीआय म्हणजेच स्टेट बॅंक ऑफ इंडियाने किरकोळ कर्ज घेणा-या ग्राहकांसाठी एक खास सूट आणली आहे. एसबीआयने आपल्या विविध प्रकारच्या किरकोळ कर्जांवरील प्रोसेसिंग फीमध्ये मोठी सूट दिली आहे.
Aug 21, 2017, 08:27 PM ISTएसबीआयच्या ग्राहकांसाठी बॅडन्यूज
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने सोमवार बचत खात्यावरील व्याजदरात कपात केली आहे. आता बचत खात्यावरील व्याजदर ०.५ टक्क्यांनी कमी केला आहे. ३१ जुलैपासून हा नवीन व्य़ाजदर लागू होणार आहे.
Jul 31, 2017, 03:22 PM ISTनोटाबंदीची झळ आणखी काही महिने देशाला बसणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2017, 02:19 PM IST१ जूनपासून SBI देणार ग्राहकांना झटका, कोण कोणते चार्ज घेणार..
एक जूनपासून देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना मोठा धक्का देणार आहे. सर्व्हिसवर सर्व्हिस चार्ज अधिक वाढणार आहे.
May 10, 2017, 11:27 PM ISTएसबीआयकडून ग्राहकांना मोठी खुशखबर
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आलीये. एसबीआयमध्ये खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याबाबत ग्राहकांना दिलासा देण्यात आलाय.
Apr 17, 2017, 04:06 PM ISTबँक अकाऊंटमध्ये मिनिमम बॅलन्स आहे का तपासा, अन्यथा...
भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयनं आपल्या खात्यात निर्धारीत करण्यात आलेला कमीत कमी बॅलन्स न ठेवणाऱ्या ग्राहकांना दंड आकारायला सुरुवात केलीय.
Apr 4, 2017, 03:35 PM ISTएसबीआयची खुशखबर, कर्जाच्या व्याजात कपात
देशातली सगळ्यात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने कर्जाच्या व्याज दरात 0.15 टक्क्यांची कपात केलीय, त्यामुळे स्टेट बँकेच्या कर्जाचा नवा व्याजदर आता 9.10 टक्के होणार आहे.
Apr 3, 2017, 10:45 PM ISTहे आहेत एसबीआयचे आजपासून बदललेले नियम
नो़टबंदीनंतर पहिल्यांदाच नव्या वित्तीय वर्षाची सुरुवात आजपासून झाली आहे. आजपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने त्यांच्या काही नियमांत बदल केले आहेत.
Apr 1, 2017, 07:17 PM ISTएसबीआयच्या कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी...
सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) कर्मचाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.
Mar 27, 2017, 01:14 PM ISTएसबीआय अध्यक्षा अरूंधतींविरोधात विधानसभेत हक्कभंग
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांच्याविरूद्ध विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंगाची सूचना दिली आहे.
Mar 17, 2017, 12:52 PM ISTअरुंधती भट्टाचार्यांविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आक्रमक
Mar 16, 2017, 04:23 PM ISTदेशात फसवणूक प्रकरणात ही बँक आघाडीवर
रिझर्व बँकेने गेल्या वर्षातील एप्रिल- डिसेंबर २०१६ या ९ महिन्यातील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
Mar 12, 2017, 10:25 PM IST