एसबीआय

माल्ल्याचं कर्ज 'एसबीआय'च्या बुडीत खात्यात जमा

एकीकडे देशात नोटाबंदीमुळे सामान्य नागरिक रांगामध्ये तात्कळत आहेत... तर दुसरीकडे भारतीय स्टेट बँकेनं विजय माल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईनं घेतलेलं १२०१ कोटी रुपयांचं कर्ज बुडीत खात्यात जमा केलंय. 

Nov 16, 2016, 11:07 AM IST

एसबीआयमध्ये पाच दिवसांत जमा झाले 83,702 कोटी रुपये

केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी आणल्यानंतर देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेत पाच दिवसांत तब्बल 83,702 कोटी रुपये जमा झालेत. 

Nov 15, 2016, 09:41 AM IST

स्टेट बँकेच्या कॅशियर हार्टचा अॅटकने मृत्यू

 कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ आली असे आपण म्हणतो. असाच एक प्रकार भोपाळमध्ये पाहायला मिळाला. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कॅशियरचा रविवारी ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

Nov 14, 2016, 05:23 PM IST

पहिल्या दिवशी एसबीआयमध्ये जमा झाले तब्बल 18 हजार कोटी

पाचशे आणि हजारच्या नोटा आठ तारखेच्या मध्य रात्रीपासून रद्द करण्यात आल्या.

Nov 11, 2016, 05:48 PM IST

'एसबीआय'कडून ६ लाख ग्राहकांची डेबिट कार्ड्स ब्लॉक

.स्टेट बँकेच्या सिस्टममध्ये व्हायरस गेल्याच्या भीतीने बँकेने ६ लाख कार्ड ब्लॉक करण्यात आली आहेत.

Oct 19, 2016, 02:57 PM IST

SBIकडून मोबाईल वॉलेट SBI buddy लॉन्च, एका क्लिकवर सगळी कामं

मोबाईल वॉलेटची वाढती पद्धत पाहता भारतातील सर्वात मोठी पब्लिक बँक भारतीय स्टेट बँकनं आज आपला मोबाईल वॉलेट अॅप एसबीआय बडी लॉन्च केलाय. मोबाईल वॉलेटच्या जगात पेटीएम सर्वात मोठं नाव आहे आणि आता या क्षेत्रात SBIनं पाऊल ठेवलंय. 

Aug 18, 2015, 05:12 PM IST

'एटीएम' म्हणजे आता 'एनी टाईम मौत'?

'एटीएम' म्हणजे आता 'एनी टाईम मौत'?

Jul 7, 2015, 02:14 PM IST

'एटीएम' म्हणजे आता 'एनी टाईम मौत'?

अलाहाबादमध्ये एका एटीएममधून पैसे काढत असताना विजेचा धक्का बसून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.

Jul 7, 2015, 12:46 PM IST

एसबीआयची देशातील पहिली पेपरलेस डिजीटल शाखा

भारतीय स्टेट बँकेनं पुणेकरांना वेगळी संधी उपलब्ध करून दिलीय. स्टेट बँकेची संपूर्ण पेपर लेस अशी देशातील पहिली डिजीटल शाखा पुण्यातील बाणेर रस्त्यावर सुरु झालीय.

May 31, 2015, 11:32 PM IST

SBIदेत आहे महिन्याला १५ ते २० हजार रूपये कमवण्याची संधी

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडिया महिन्याला १५ ते २० रुपये कमवण्याची संधी देत आहे. ही कमाई करण्यासाठी तुम्हाला बॅंकेत नोकरी करण्याचीही गरज नाही. त्यासाठी तुमच्याकडे फक्त १० फूट लांब आणि १० फूट रूंद जागा हवी. 
 

Apr 24, 2015, 09:47 AM IST

स्टेट बँकेचं कामकाज शनिवारी २ तास जास्त चालणार

स्टेट बँक ऑफ इंडियाने शनिवारी बँकेचे कामकाज दोन तास जास्त चालणार असल्याचं जाहीर केलं आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सलग ५ दिवस बँका बंद राहणार आहेत, फक्त शनिवारी बँकेचं कामकाज चालणार असल्याने, महाराष्ट्रात शनिवारच्या कामकाजात दोन तासांची बँकेने वाढ केली आहे.

Apr 1, 2015, 04:30 PM IST