मुंबई | केईएम रूग्णालयात ऑक्सिजनअभावी मृत्यू
मुंबई | केईएम रूग्णालयात ऑक्सिजनअभावी मृत्यू
Jun 20, 2020, 04:30 PM ISTधारावीतील ऑक्सिजन सुविधायुक्त २०० खाटांचे विशेष रुग्णालय
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली पाहणी
Jun 1, 2020, 08:46 PM ISTकोरोना व्हायरस : व्हेंटिलेटर किती महत्त्वाचं
व्हेंटिलेटर हे असं मशीन आहे जे पेशंटला श्वास घेण्यास मदत करतं. व्हेंटिलेटर आपल्या फुफ्फुसात ऑक्सिजन नेण्यास मदत
Apr 1, 2020, 06:00 PM ISTऑक्सिजनअभावी सियाचीनमध्ये महाराष्ट्राचा सुपूत्र शहीद
ऑक्सिजनअभावी सियाचीनमध्ये महाराष्ट्राचा सुपूत्र शहीद
Jan 15, 2020, 11:50 AM ISTअॅमेझॉन आग : २० टक्के ऑक्सिजन देणाऱ्या खोऱ्यात कार्बन, नऊ देशांना धुराचा परिणाम
अॅमेझॉन जंगलातील आग अद्याप धुमसत आहे. तिथल्या धुराचा परिणाम दक्षिण अमेरीकेच्या नऊ देशांमध्ये झाल्याचे दिसत आहे.
Aug 27, 2019, 04:43 PM ISTअमरनाथ यात्रेदरम्यान श्रद्धाळूंचा जवानांना सलाम
काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या अमरनाथ यात्रेकरता हजारो भाविकांची पावलं ही पवित्र अमरनाथ गुहेच्या दिशेने वळू लागली आहेत.
Jul 7, 2019, 12:04 PM ISTपाहा, मुंबईत कोणत्या भागात किती हवा शुद्ध
शहरात यंदा दिवाळीत मागच्या वर्षीच्या तुलनेत फटाके कमी फोडले गेले आहेत, तरी हवेचा दर्जा
Nov 13, 2018, 10:55 PM IST'बदकांमुळे पाण्यातला ऑक्सिजन वाढतो', बिप्लब देव पुन्हा एकदा ट्रोल
बिप्लब देब यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलंय
Aug 29, 2018, 09:10 AM ISTरेल्वेत ऑक्सिजन सिलिंडर ठेवा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाच्यावेळी गाडीत ऑक्सिजन सिलिंडर ठेवा,असा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. त्यामुळे आता लांबच्या प्रवासात आता एखाद्या रुग्णाला ऑक्सिजन मिळणाचा मार्ग मोकळा झालाय. ही बाब रुग्णांसाठी दिलासा देणारी आहे.
Oct 20, 2017, 08:16 AM ISTनाशिक । जिल्हा रुग्णालयात ६ महिन्यात १८७ बालकं दगावली!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2017, 08:06 PM IST२४ तासांपूर्वी हिरो असणाऱ्या डॉ. कफीलबाबत धक्कादायक माहिती समोर
गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजन गॅस सिलेंडरच्या अभावी झालेल्या लहान मुलांच्या मृत्यूमुळे देशभर हळहळ व्यक्त होत आहे.
Aug 14, 2017, 08:56 PM ISTगोरखपूर घटना अपघात नव्हे, हत्या: कैलाश सत्यार्थी
ऑक्सिजनचा पुरवठा वेळीच न झाल्याने ६० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर रूग्णालयात घडली. ही घटना म्हणजे अपघात नव्हे तर, हत्या आहे, असा संताप कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केला आहे. कैलाश सत्यार्थी हे नोबेल पुरस्कार विजेते आहेत. आपल्या ट्विटर हॅंडलवरून ट्विट करत सत्यार्थी यांनी हा संताप व्यक्त केला आहे. हा संताप व्यक्त करतानाच स्वातंत्र्याच्या ७० वर्षांचा हाच अर्थ आहे का, असा सवालही त्यांनी केला.
Aug 12, 2017, 01:25 PM ISTऑक्सिजन अभावी आणखी दोन बालकांचा मृत्यू
उत्तर प्रदेशात गोरखपूरमध्ये सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन अभावी आणखी दोन बालकांचा मृत्यू .
Aug 12, 2017, 11:03 AM ISTआता शुद्ध हवा मिळणार ‘डबाबंद’
ग्लोबल वार्मिंगची समस्या जगाला भेडसावत आहे. प्रदूषणाचा प्रश्न सर्वांनाच ग्रासतो आहे. आता तर चीनमध्ये शुद्ध हवा देण्याचा उपक्रम हाती घेतला गेला आहे.
Jan 31, 2013, 10:14 AM IST