मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे जातींमध्ये संघर्ष वाढण्याची भीती
ओबीसी समाज शासनातील ओबीसी समाजाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी आक्रमक होणार आहे.
Aug 9, 2018, 10:07 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे जातींमध्ये संघर्ष वाढण्याची भीती
एकीकडे मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक असताना आता ओबीसी समाज शासनातील ओबीसी समाजाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आक्रमक होणार आहे.
Aug 9, 2018, 05:17 PM ISTओबीसी समाजासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
मुख्यमंत्र्यांकडून ओबीसी समाजाला खूश करण्याचा प्रयत्न
Aug 7, 2018, 03:40 PM ISTओबीसींच्या लढ्यासाठी भुजबळ-खडसे एकत्र, भाजपची डोकेदुखी वाढणार!
छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाज भाजपाविरोधात एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला आणि त्याला एकनाथ खडसेंची साथ लाभली तर ती भाजपासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकेल.
Jun 15, 2018, 08:17 PM ISTनाथा भाऊ म्हणतात, 'भुजबळांवर अन्याय झाला'
'चार वर्षे झाली आश्वासनं पूर्ण झाली नाहीत, त्यामुळे ओबीसी समाज नाराज झाला आहे'
Jun 15, 2018, 08:36 AM ISTसुधीर मुनगंटीवार यांचा खडसेंना टोला
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे.
Jun 14, 2018, 09:43 PM ISTमुंबई | सुधीर मुनगंटीवार यांचा खडसेंना टोला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 14, 2018, 07:54 PM ISTमराठा आरक्षणासाठी छगन भुजबळ रस्त्यावर उतरायला तयार
जेलमधून जामीनावर बाहेर आलेल्या छगन भुजबळांनी पहिल्याच भाषणात आरक्षणाच्या मुद्द्याला हात घातला आहे.
Jun 10, 2018, 08:24 PM ISTसोलापूर | ओबीसी संघटना नेते शंकरराव लिंगे यांना पोलिसांसमोरच फासलं काळं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 4, 2018, 01:34 PM ISTओबीसी संघटना नेते शंकरराव लिंगे यांना पोलिसांसमोरच फासलं काळं
सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचे कृत्य
ओबीसीच्या ३ कॅटगरी करण्याची मागणी
कालेलकर, मंडल आयोग नंतर मागासवर्गीयांसाठी तिसरा रोहिणी आयोग स्थापन करण्यात आला आहे.
Jan 11, 2018, 11:50 AM IST'महाराष्ट्र भाजपमुक्त करणे हेच मिशन'
लोकशाहीसमोरील धोका टाळण्यासाठी अवघा महाराष्ट्र भाजपमुक्त करू, असे विधान गुजरातमधील नवनिर्वाचीत आमदार व ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांनी केले आहे.
Dec 27, 2017, 11:19 AM ISTराज्यात क्रिमिलेअरची मर्यादा वाढली; OBC, NT, SBC वर्गाला फायदा
राज्यात क्रिमिलेअरची मर्यादा वाढली; OBC, NT, SBC वर्गाला फायदा
Dec 13, 2017, 08:20 PM ISTराज्यात क्रिमिलेअरची मर्यादा वाढली; OBC, NT, SBC वर्गाला फायदा
राज्यात क्रिमिलेअरची मर्यादा वाढवण्यात आल्याची महत्त्वाची घोषणा राज्य सरकारनं केलीय.
Dec 13, 2017, 07:56 PM IST