ओबीसी

'खासदार, सनदी अधिकाऱ्यांच्या मुलांना आरक्षणातून वगळा'

ओबीसी आरक्षणावरून आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण मंत्री, खासदार आणि सनदी अधिकाऱ्यांच्या मुलांना मिळणारं आरक्षण रद्द करण्याची शिफारस राष्ट्रीय इतर मागास आयोगानं केंद्र सरकारकडे केलीय.

Oct 28, 2015, 02:26 PM IST

ओबीसी आरक्षणातून मंत्री, खासदार, सनदी अधिकाऱ्यांची मुलं वगळा

ओबीसी आरक्षणातून मंत्री, खासदार, सनदी अधिकाऱ्यांची मुलं वगळा 

Oct 28, 2015, 12:06 PM IST

मोदींनी आपल्या जातीचा समावेश `ओबीसी`त केला-काँग्रेस

मोदींनी हे वक्तव्य केलं आणि विकासाच्या मुद्यावर सुरू झालेली ही निवडणूक मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात जातीच्या मुद्यावर येवून थांबली.

May 10, 2014, 10:11 AM IST

ओबीसी संघटनांचं बँडबाजा आंदोलन

यवतमाळात सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या घरासमोर विविध ओबीसी संघटनांतर्फे बँडबाजा आंदोलन करण्यात आलं. यावेळी राणा प्रताप नगर येथील मोघे यांच्या बंगल्यासमोर बॅन्ड वाजवून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Nov 2, 2013, 09:42 PM IST

भुजबळांनीच केलाय ओबीसींवर अन्याय- शेलार

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दोन दिवसांपूर्वी ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याची टीका केली होती. भुजबळांच्या या वक्तव्याचा त्यांचे एकेकाळाचे खंदे समर्थक राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष गजानन शेलारांनी चांगलाच समाचार घेतलाय.

Nov 7, 2012, 10:44 PM IST

मी `ओबीसी` असल्यामुळे...- छगन भुजबळ

मी ओबीसी असल्यामुळे हेतूपुरस्सर मला टार्गेट करण्यात येत असल्याची टीका सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळांनी केली. गेल्या ६ महिन्यांपासून त्यांच्यावर सातत्यानं आरोप होत असल्यामुळे त्यांनी आपली बाजू मांडण्यासाठी हे विधान केलं.

Nov 4, 2012, 10:32 PM IST

दिल्लीत ओबीसींच्या आरक्षणात वाढ

दिल्ली सरकारने ओबीसींच्या आरक्षणात वाढ केली आहे. पूर्वी ओबीसींसाठी २१ टक्के आरक्षण होते. आता १२ टक्के वाढ केल्याने ते २७ टक्के झाले आहे. या आरक्षणाचा लाभ ओबीसी विद्यार्थ्यांना होणार आहे.

Feb 28, 2012, 08:05 AM IST

निवडणूक तिकीटांवरून पुन्हा मराठा X ओबीसी संघर्ष

पुण्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी बोगस ओबीसींना उमेदवारी दिल्याचा आरोप ओबीसी संघर्ष संघटनेनं केला आहे. हे उमेदवार निवडून आले तर त्यांच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशारा ओबीसी संघर्ष संघटनेनं दिला आहे.

Feb 11, 2012, 03:20 PM IST